Find the Latest Status about मांडल मांडल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मांडल मांडल.
snehal chandanshive
रस्ता बदललाय मी जीवन प्रवासाचा पण तरी ही कोणास ठाऊक अस वाटतंय....? की, मी पुन्हा त्याच वाटेवर जातीय.... त्या प्रवासत आलेले अडथळे, झालेला मनस्ताप, झालेला त्रास सर्व कही सोडून आले माहिती आहे आत्ता पुन्हा ते सगळं माझ्या आयुष्यात कधीच येणारं नाही पण भीती वाटतिये पुन्हा तेच सगळं आयुष्यआत येण्याची........ ©snehal chandanshive आयुष्याने मांडलेल कोड.....
आयुष्याने मांडलेल कोड..... #विचार
read moreMayuri ghag
#sweetness_thinking #life #मांडलेलाडाव #डाव
Secret Quotes
शेवटी... नशिबाने खेळ असा मांडला जिथे.. एक नमुना बनून राहिलाेय,, जिवंत पणे घाव असा घातला जिथे.. मृतदेह बनून राहिलोत,, शेवटी जीवानेच जीवावर घाव साधलाच,, जिथे... एक मेव मार्ग मात्र शेवटी साथ सोडण्याचा भेटला..... खेळ मांडला... ...........".............
खेळ मांडला... ...........".............
read more