Find the Latest Status about ऊन in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऊन in english.
Vilas Bhoir
सैरभैर उन्हात न्याहळताना शुभ्रमेघ दाटले आकाशी पानाफुलांत डाव खेळून सावली विरते झाडांपाशी तप्तउष्ण झळ अंगणी वाऱ्यासंगे झुळझुळ वाहते सुगंधीत फुलांची नशा उधळून सांगते नाते ऊन जरासे पाऊसवारे एकसंध होऊन बागडले किमया साऱ्या आभाळाची सप्तरंगी इंद्रधनु उलगडले वादळांची गिरकी भोवती ढगांमधून सूर दुमदुमले लाटांवरच्या गरम वाफेने पाण्यासह शीतयुद्ध दंगले तहानलेला पक्षी चातक व्याकुलतेने साद घालतो मेघगर्जना नभात होते पावसाचा थेंब पाझरतो ( किमया.... ऊन पावसाची ) ~ विलास भोईर किमया.... ऊन पावसाची
sagar sabale
पाऊस आला की एक चहा दोघांत घेण्याचा, भिजलोय म्हणून, मी एक आणि तू एक घोट घ्यायचा. एका हाताने छत्री धरून दुसरा हात तिच्या हातात देयाचा, थंडी अंगाला झोंबते,म्हणून तिचा हात घट्ट पकडायचा. हात घट्ट पकडून पाऊसात होणाऱ्या सप्तरंगाची उधळण बघत राह्याची, उधळण बघता बघता उधळण सुरू आमच्या ओठांची. घरी जाऊन तो तिच्या खुशीत निजत राहिला मग काय एकत्रचं सगळे, ऊन वारा पाऊस पडतचं राहिला ऊन वारा पाऊस पडतचं राहिला... ✍️✍️सागर साबळे✍️✍️ ऊन वारा पाऊस पडतच राहिला ऊन वारा पाऊस पडतच राहिला.. #leftalone
Up Wali Class
UP Wali Class ©Up Wali Class Road types in English #vocabularyenglish #English