Nojoto: Largest Storytelling Platform

New बोलू राहिलो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बोलू राहिलो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलू राहिलो.

Stories related to बोलू राहिलो

    LatestPopularVideo

Paddy Powar

# कोड्यातच बोलत राहिलो.....

read more

Amit chauhan

क्या बोलू

read more
आज मैंने किसी और का गुस्सा
अपने बेस्टफ़्रेंड पे निकाल दिया।
और अब साला फ़ोन ही नहीं उठा रहा है।
बहुत अफ़सोस हो रहा है। #NojotoQuote क्या बोलू

बाळासाहेब मस्के

बोलू आनंदे

read more
 बोलू आनंदे

Mangesh B

# मी न माझा राहिलो

read more
भावनांची डायरी माझी
विसरलोय ग कुठेतरी
प्रयत्न कर बघ जरा
सापडेन बघ तुला तरी..

भरपुर काही उलगळलेलं
मन त्यात मी जपलय हो
नसता तिच्या स्वतः स्वतःला
बरे कसा मी गवसेन हो..

भूतकाळाचा अंधार होता
त्यात मी कोंबलेला जरा
स्वप्नाच्या मदतीने होता
संसार सजलेला खरा..

भग्न माझ्या श्वासांचा तो
सापळा कुणी शोधेन का
नग्न आसवांना माझ्या
आधारवड कुणी होईल का..

अथक परिश्रमाने केलेली
शब्दांची आहे ती मांडणी
मनस्थिती जपुन ठेवलेली
स्व शिल्पं ती माझी जीवनी..

अश्रूंनी माझ्या वाढलेले
उंबराचे ते झाडं हो
नाहि द्यायची तुटू मला
शब्दांशी माझी नाळ हो..

मज स्वप्नांचे ते कायाकल्प
तिच्या प्रेमाची शायरी
शोधुन द्याहो कुणीतरी
मला मज भावनांची डायरी..!

©Mangesh B # मी न माझा राहिलो

रबीश सिंह

मैं बोलू #शायरी #nojotophoto

read more
 मैं बोलू

Vaibhav Thakre

प्रेमावर बोलू काही #मराठीप्रेम

read more

K.K.

आयुष्यावर बोलू काही... #Quote

read more
जीवनात कितीही अडचणी येऊद्या त्या जीवनाच्या अडचणीत आपल कोण आणि परक कोण हे
आपल्याला समजत..त्या अडचणींना तोंड देऊन पुढे जायचं असत..अशा वेळेस आपल्याला कोणी अनोळखी भेटतात तर कोणी आपलेच असतात..महत्वाचं म्हणजे आपल कोण हे आपल्याला समजत.."कधी वाईट वेळ आपल्याला काही चांगल्या लोकांना भेटण्यासाठी पण येत असते"...

जीवन आणि आयुष्य असा रंगमंच आहे..इथे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात..दुःख
येतात..पण हा प्रत्येक व्यक्ती दुःख आणि अडचणीचा सामना करतो..त्या अडचणी फेस करून
पुढे जातो..त्यातून त्याला आयुष्यात काहीतरी नक्कीच शिकायला मिळतं..

"यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं. दुःखा मागून सुखं हे असतच.यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि आपण समाधानाची व्याख्या स्वतः ठरवतो"..

आज जरा आयुष्य आणि जीवनाविषयी बोलू वाटल म्हणून  हा छोटासा लेख लिहिला..

केदार के.कुलकर्णी..
श.शब्दांचा,क.कवितेचा..✍ आयुष्यावर बोलू काही...

Sunil Kumar Verma

एक बात बोलू #Quote

read more

Akash Neware

आयुष्यावर बोलू काही... #जीवनअनुभव

read more
या संथ अशा लाटेतही किती गूढ लपलेलं आहे ना ... तसेच काही काही माणसांचं असतं बघा वरून शांत,सोज्वळ दिसूनही त्यांच्या अंतरी किती दुःख, वेदना आणि अत्यंत अस्वस्थ असे क्षण आलेले असतात परंतु ते त्यांनी अशाच लाटेप्रमाने पचवलेली असतात .... जे ते कोणासमोर न दाखवता निस्तब्ध राहून एकांतात स्मरून स्वतःच्या अंतरी भरती-ओहोटी आणत असतात... 😊

©Akash Neware आयुष्यावर बोलू काही...

Sudarshan Mhaske

आयुष्यावर बोलू काही.. #Shayari

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile