Find the Latest Status about जोडणारे दुवे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जोडणारे दुवे.
Himmat Singh
जो बात नहीं था बताता ,आज धुएं की तरह हवा में उड़ाई है अब मुझसे रहा नहीं जाता ,यह बात किसी को नहीं सुनाई है। तेरे नाम की चर्चा महफिल में गर्मजोशी से बताई है मुझे सुनने के लिए आज वो हसीना आई है। हिम्मत सिंह writing #thinking# Ludhiana #pau# Punjabi poetry# Hindi poetry# Urdu poetry# जो बात नहीं था बताता आज दुवे की तरह हवा में उड़ाई है अब मुझसे
Sarita Prashant Gokhale
आधार जीवनाचा नात्यास जोडणारे लेकासमान लेकी जन्मास घालणारे एका क्षणात माझ्या हृदयास जाणणारे बाबाच देव माझे मूर्तीत राहणारे वाटा सदा निराळ्या मातीत राहताना कष्टास मोल नाही शेतीत राबताना भेगाळल्या भुईचा होऊन अन्नदाता आभाळ पेलणारा थेंबातला विधाता या काळजात आहे सारी प्रयाग काशी गर्दीत कोण नाही ज्या मंदिरात जाशी सेवेत पुण्य त्यांच्या पायात स्वर्ग आहे देवात बाप आहे बाबात देव आहे ©Smita Raju Dhonsale ❤️शीर्षक :- बाबात देव आहे❤️ आधार जीवनाचा नात्यास जोडणारे लेकासमान लेकी जन्मास घालणारे एका क्षणात माझ्या हृदयास जाणणारे बाबाच देव माझे मूर्त
sandy
📝✍️📚... एक पत्र तुझ्यासाठी प्रिय असावरी. एक मी आणि एक तू. झाल. संपल इथच आपल जग. कशाला कोण हव आपल्याला इथ ? या जगात लोक आली कि त्यांचा त्रा