Find the Latest Status about आठवावे त्याचे रूप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवावे त्याचे रूप.
vaishali
♥️प्रेम त्याचे........♥️ काल मला दुःखी बघून दुःख त्यालाही झाले पाणी माझ्या डोळ्यात बघून डोळे त्याचेही पाणावले प्रेम त्याच्या डोळ्यांत मला नेहमीच दिसत होते त्याने मात्र ते कधीच व्यक्त केले नव्हते भीती नेहमीच मनात त्याच्या मला गमावण्याची वाट पाहीन म्हणे आयुष्यभर फक्त तुझ्या होकाराची माझ्या सुखात त्याने सुख त्याचे मानले त्याचे अबोल प्रश्न नेहमीच मी जाणले म्हंटले सोडून तुला मी एक दिवस निघून जाईल म्हणाला श्वास माझा तू मी कसा जीवंत राहील प्रेम त्याचे बघून डोळ्यात अश्रू माझ्या आले बघत एकटक त्याच्या कडे मी निःशब्द झाले प्रेम त्याचे.......
RavindraSingh Shahoo
आपल्याला काय त्याचे? जरी कुणी आपले ऐकत नाही अजिबात जुमानत नाही आपल्याला काय त्याचे? कुणी आपल्याच मनानुसार वागतो अथवा इतर कुणाचेच फक्त ऐकतो आपल्याला काय त्याचे? जे काही घडते ते नुसते बघायचे त्याचे परिणाम त्यांनीच भोगायचे आपल्याला काय त्याचे? आपण कां कुणाला काही सांगायचे ज्याचे त्याने स्वतःच ठरवायचे आपल्याला काय त्याचे? उगीच संताप करून घ्यायचे अन आपले आरोग्य बिघडवायचे आपल्याला काय त्याचे? आपण फक्त एक दोनदा म्हणायचे मग निवांत शांत राहायचे आपल्याला काय त्याचे? द्वारा:-RNS #आपल्याला काय त्याचे?
dil ki baate..♥️
#dilkibaate प्रश्न क्र.2 आणि त्याचे उत्तर पण येणार आहे...
TejAs..
गरजे पेक्षा जास्त वस्तू घेतल्या की त्याचे ओझे होईला सुरूवात होते..
Kunal Salve
रूप पण अशी गोष्ट आहे कि सुंदर असेल तर दुनिया सतावते आणि सुंदर नसेल तर आरसा सतावतो ! #रूप
rajeshwari Thakur
वाह पुरूष जिन रिश्तो नातों को तू अजीज कहता हैं उन्हीं का आड़ लेकर तू उन्हीं को छलता हैं वाह पुरुष जिन रिश्तो को तू मर्यादा में रहने को कहता है उन्हीं का आड़ लेकर तू उन्हीं पर डोरे डालता है वाह पुरूष कभी मोहनी तो कभी शिखंडी का रूप धरता है फिर क्यूं स्त्री जात को तू कभी सम्मान नही देता है ©rajeshwari Thakur #रूप