Find the Latest Status about देणारे देतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देणारे देतो.
Sandip Pawar
*बाप कुठे घरात लक्ष देतो?* तो तर काय घराबाहेरच असतो. सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो. घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो… इतकंच? यात काय विशेष? *बाप कुठे घरात लक्ष देतो?* शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील… सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो… पण *बाप कुठे घरात लक्ष देतो?* मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तो ही जागा राहतो. म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो. पण त्याला कोण विचारतो? कारण असंही *बाप कुठे घरात लक्ष देतो?* कुटुंबासाठी लढतो, कधी जिंकतो कधी हारतो. लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी कुठे? सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. छ्या राव… *बाप कुठे घरात लक्ष देतो?* 🙏सगळ्या बाबांना सर्मपित🙏 बाप कुठे घरात लक्ष देतो
nitin bille
'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...'
महादेव जरे
दुरावा तर सगळ्याच नात्यात होत असतो पण स्वतःहुन केलेला दुरावा स्वतःलाच त्रास देतो.....? *दुरावा तर सगळ्याच नात्यात होत असतो* *पण* *स्वतःहुन केलेला दुरावा स्वतःलाच त्रास देतो.....?*
Secret Quotes
आता नाहीत हिम्मत अजून, आता समोरा समोर होईल, आहे तयारी माझी पण घासा, जे आता घडेलं त्याची जाणीव नाही तुम्हाला न मला असेल पण होईल होऊद्या मग एक तर आर नाहीतर पार आता, मग आपले असो या त्यांचे कोणी ही असो समजेल सगळ्यांना मग. संपवायचं तर संपवणार मग कितीही जवळचे असो कितीही आपले असो स्वतः संपवून देतो... The End.
yogesh atmaram ambawale
पहिला पाऊस, मातीला सुगंध देऊन जातो.कुणाची तरी कमी भासवून जातो. बालपणाची आठवण करून देतो.कांदाभजी ची तोंडावर चव देतो. पहिला पाऊस, खूप आनंद देतो,तर खूप भीती ही देतो. मुलं घाबरतात इतका विजेचा कडकडाट देतो. मनात धस्स होते इतका ढगांचा गडगडाट ही देतो. कित्येकांना जवळ आणतो,तर कित्येकांना दूर ही करतो. पहिला पाऊस शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद देतो. बरसणाऱ्या धारांचे मधुर संगीत देतो. वादळी वाऱ्यासह आल्यास कित्येकांना बेघर ही करतो. पहिला पाऊस, जितका हवाहवासा वाटतो, तितकाच मुसळधार बरसता नकोसा ही वाटतो. पहिला पाऊस जो तो आपल्या मर्जी ने पाहिजे तसा अनुभव घेतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - पहिला पाऊस #पहिलापाऊस1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. आजच्या माझ्या पण आवडत्य
PRASAD GURU
yogesh atmaram ambawale
मी कोण आहे,काय आहे,कसा आहे ह्याची खरी ओळख करून देतो तो माझा आरसा आहे, माझ्या खऱ्या रूपाची मला ओळख करून देतो,तो आरसा आहे मला माझ्यातल्या मी पणाची जाणीव करून देतो,तो आरसा आहे जेव्हा जेव्हा मी ह्याच्या समोर उभा राहतो कुणाशी कसे वागावे ह्याची जाणीव करून देतो तो आरसा आहे. शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे आरसा.. #आरसा #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab
अल्पेश सोलकर
स्वप्न पाहतो रणनीती आखतो.. चाल करतो... झोकून देतो स्वतःला.. " स्वप्नपूर्तीच्या युद्धात " स्वप्न पाहतो रणनीती आखतो.. चाल करतो... झोकून देतो स्वतःला.. " स्वप्नपूर्तीच्या युद्धात " © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar #स्वप्न #स्वप्