Nojoto: Largest Storytelling Platform

Best पहिलापाऊस1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पहिलापाऊस1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - पहिला पाऊस #पहिलापाऊस1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पहिला पाऊस हा 
आठवणी किती देऊन गेला 
सुगंध मातीचा दरवळला आणि 
देह वेडा चिंब त्यात दंगून ओला झाला !

समोर तू सौंदर्य तुझं श्रुंगारानी भरलेलं
थेंब थेंब तू  बरसत होती 
नयनांनी तुझ्या मला पाहता 
ती वीजही तुझ्यासमोर काहीच नव्हती !

झालो तूर्तास मी तुझ्यात बावरा 
भिजून तुझ्यात साराच गेलो 
तुझ्या अदा पाहुनी मोहक 
मी पाऊसाची एक संततधार झालो ! शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - पहिला पाऊस 
#पहिलापाऊस1
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर.

Rashmi Hule

Awesome climate 🤗😃 Meaning :- Tej havaye, aur pahali bund barish ki Etra bhi sharma jaye aisi khushabu mitti ki Har jarra bhiga hua dhartika Aur bhigane ko aatur rang hara pedo ka... Bhigane ki abhilasha tapate tanu ki Usapar sparsh bhige rutu ki #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes #पहिलापाऊस1

read more
तुफान वारा अन पहिला 
             थेंब पावसाचा 
अत्तरालाही लाजवेल असा
                  गंध मातीचा
ओलावला कण अन् 
                कण धरतीचा
आतुरला भीजण्या रंग
                 हिरवेपणाचा 
                                Rashmi 
तापलेल्या तनुची ओढ 
                  भिजण्याची 
ओलेत्या ऋतुच्या ओल्याच
                       स्पर्शाची 
भिजला तो रंध्र अन् 
                     रंध्र कायेचा
आनंदसोहळा पहिल्या
            वहिल्या पावसाचा
                         Rashmi 






 Awesome climate 🤗😃
Meaning :- Tej havaye, aur pahali bund barish ki
Etra bhi sharma jaye aisi khushabu mitti ki
Har jarra bhiga hua dhartika
Aur bhigane ko aatur rang hara pedo ka... 

Bhigane ki abhilasha tapate tanu ki
Usapar sparsh bhige rutu ki

Atul waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - पहिला पाऊस #पहिलापाऊस1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पहिला पाऊस असाच 
जसा प्रितीने फुलले मोगरे फुलात
त्या मातीचा सुगंध दरवळतो तसाच

त्या पहिल्या प्रेमाचा हवा हवा
तिचा साथ

तिला‌ पण वाटते त्याने पण बघांवे
भिंचतांना मला पावसात

हा पहिला पाऊस असाच
तो,ती आणि बरेच काही
त्या पहिल्या पावसात....

                               -Atulwaghade


 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - पहिला पाऊस 
#पहिलापाऊस1
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर.

Atul Waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - पहिला पाऊस #पहिलापाऊस1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पहिला पाऊस असाच 
जसा प्रितीने फुलले मोगरे फुलात
त्या मातीचा सुगंध दरवळतो तसाच

त्या पहिल्या प्रेमाचा हवा हवा
तिचा साथ

तिला‌ पण वाटते त्याने पण बघांवे
भिंचतांना मला पावसात

हा पहिला पाऊस असाच
तो,ती आणि बरेच काही
त्या पहिल्या पावसात....

                               -Atulwaghade


 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - पहिला पाऊस 
#पहिलापाऊस1
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर.

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - पहिला पाऊस #पहिलापाऊस1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधीच न बिघडणारे एक समीकरण,
पहिला पाऊस आणि त्यात तुझी आठवण. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - पहिला पाऊस 
#पहिलापाऊस1
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर.

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - पहिला पाऊस #पहिलापाऊस1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पहिला पाऊस,
मातीला सुगंध देऊन जातो.कुणाची तरी कमी भासवून जातो.
बालपणाची आठवण करून देतो.कांदाभजी ची तोंडावर चव देतो.
पहिला पाऊस,
खूप आनंद देतो,तर खूप भीती ही देतो.
मुलं घाबरतात इतका विजेचा कडकडाट देतो.
मनात धस्स होते इतका ढगांचा गडगडाट ही देतो.
कित्येकांना जवळ आणतो,तर कित्येकांना दूर ही करतो.
पहिला पाऊस
शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद देतो.
बरसणाऱ्या धारांचे मधुर संगीत देतो.
वादळी वाऱ्यासह आल्यास कित्येकांना बेघर ही करतो.
पहिला पाऊस,
जितका हवाहवासा वाटतो,
तितकाच मुसळधार बरसता नकोसा ही वाटतो.
पहिला पाऊस जो तो आपल्या मर्जी ने पाहिजे तसा अनुभव घेतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - पहिला पाऊस 
#पहिलापाऊस1
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile