Nojoto: Largest Storytelling Platform

New डोळ्यातले अश्रू पुसणे वाक्प्रचार अर्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोळ्यातले अश्रू पुसणे वाक्प्रचार अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यातले अश्रू पुसणे वाक्प्रचार अर्थ.

Stories related to डोळ्यातले अश्रू पुसणे वाक्प्रचार अर्थ

    LatestPopularVideo

Devanand Jadhav

अश्रू... #मराठीकविता

read more
°अश्रू° 

कितीही जरी विसरलेस तू मला 
पण मी कशी विसरू सांग तुला ? 
मेघातून बरसणारी जलधार 
सांग तूच, कधी कोरडी असणार ?

कधीही माझी आठवण नाही झाली 
पण तुझी, मजला भेडसावणार ! 
बरसणाऱ्या त्या घन जलधारेत 
चिंब भिजायचं, मी नाही सोडणार !

नको होवुस माझ्या सुखात भागीदार 
तुझ्या सुखात, माझे सुख मानणार !
तेवढाच एक माझा तो हर्षौल्हास 
जलधारेसम नितळ असणार !

नको घेऊ माझ्या दुःखात सरकत 
तुझ्या दुःखाचा, मी होईन पातीदार !
माझे ते अश्रू त्याच जलाधारांत 
तुझ्याच नकळत सोडून देणार !

(सरकत : पाती, हिस्सा, वाटेकरी) 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav अश्रू...

RJ कैलास नाईक

 #अश्रू

shekhar Jangam

अश्रू

read more
गालावरूनी ओघळणाऱ्या अश्रूंना जाणीव नसते जगाची
जाणीव असते फक्त अन फक्त सोसलेल्या अपार दुःखांची
-शेखर जंगम अश्रू

Mayuri

अश्रू #विचार

read more

Devanand Jadhav

अश्रू... #मराठीकविता

read more
°अश्रू° 

कितीही जरी विसरलेस तू मला 
पण मी कशी विसरू सांग तुला ? 
मेघातून बरसणारी जलधार 
सांग तूच, कधी कोरडी असणार ?

कधीही माझी आठवण नाही झाली 
पण तुझी, मजला भेडसावणार ! 
बरसणाऱ्या त्या घन जलधारेत 
चिंब भिजायचं, मी नाही सोडणार !

नको होवुस माझ्या सुखात भागीदार 
तुझ्या सुखात, माझे सुख मानणार !
तेवढाच एक माझा तो हर्षौल्हास 
जलधारेसम नितळ असणार !

नको घेऊ माझ्या दुःखात सरकत 
तुझ्या दुःखाचा, मी होईन पातीदार !
माझे ते अश्रू त्याच जलाधारांत 
तुझ्याच नकळत सोडून देणार !

(सरकत : पाती, हिस्सा, वाटेकरी) 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav अश्रू...

अत्रंगी रे...!!!

Manish Kanade

RJ कैलास नाईक

 #अश्रू

Ugale Dnyaneshwar

अश्रू

read more

Manish Kanade

डोळ्यांच्या कडांवर
हलकेच अश्रू आला
बाहेरचं जग पाहता
तोही परका झाला ...
        - मनिष ज्ञानदेव कानडे #अश्रू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile