Nojoto: Largest Storytelling Platform

New केलेला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about केलेला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केलेला.

    LatestPopularVideo

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

आपला समाज आज एखादा चेहरा किंवा नेतृत्व का नाही गेली 75 वर्ष देशाचा सुवर्ण महोत्सव होत असताना सुद्धा आपण आजपर्यंत आपल्या कोणत्या संघटनेचा वर् #शिक्षण

read more

viraj gosavi

दुर्मिळ फुले रात्रीच्या अंधारात केलेला व्हिडिओ #मराठीविचार

read more

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
परगावी जाण्यास निरोप घेतांना तुझा गं
काळीज एकदमच फाटून जातं 
तुझे आसवं पाहून मग 
लेकरू तुझं आई धीट होतं! शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

Secret Quotes

जे काही भेटल दिल परत मागे देणार वेळ काळ काल त्यांची होती उद्या माझी पण येईल ना, तोंडावर हात होते, मनावर दिलेला शब्द, तर कानावर इज्जतीचे पांघ

read more
आयुष्यातून सगळं काही हिरावून नेलं,
झोप सुद्धा नाही ठेवली वाट्याला माझ्या
अन तिकडे आनंद सुचतं आहेस,
खुश राहावे म्हणून मी दूर केलं स्वतः विष
पिऊन अमृताचा प्याला त्यांच्या नशिबी दिला,
म्हणे मजेत आहेत ते, अडचण नाही ठळक
दिसत कोण किती आपले कोण किती परके,
जवळ कोण दूर कोण आपुलकी प्रेम जीव
माया जाणीव गरजा सगळं दिसत जगाला,
बारीक सारीख गोष्ट आता झाकत नाही आणि
तिला नजर अंदाज पण करणे योग्य नाहीत,
   -AS Patil✍️ जे काही भेटल दिल परत मागे देणार वेळ काळ काल
त्यांची होती उद्या माझी पण येईल ना,
तोंडावर हात होते, मनावर दिलेला शब्द, तर कानावर
इज्जतीचे पांघ

Secret Quotes

तिची ऍक्टिव्हिटी खूपच नीट बघतो त्रास होईल असंच वाटते ती आज पण गैरफायदा घेताना दिसत आहेत, प्रत्येक लाईक प्रत्येक गोष्टीची जाणीव आहेत तिची फक्

read more
अजून पण झोपेच आणि तीचं काय नीट सुत्र
जमत नाही वाटतंय,
वेडा आहेस मी उगाचच बोलल्यावर तोंड दिसत,
दिसतंय काय करते ती विश्वास आहेत पण पहिल्या
एवढा पण नाहीये म्हणा,
बरेच नवीन मित्र बनवले तीने बघितले मी सर्व काही
बोलत नव्हतो काही म्हणून मला ते सहन होतील
का अजून राग वाढेल माझा अजून विश्वास कमी
होईल अजून त्रास वाढतोय माझा हे तिला कळत
कस नाही बरं,
सगळं काही बघायचा प्रयत्न करीत आहेत सध्या
मी किती हवेत आणि किती जमीनीवर मलाही
समजलं पाहिजे ना तिने जवळ केलेले लोक काही
तरी कारण असेल ना एवढे जवळ करताना,
तिची ऍक्टिव्हिटी लाइक व्हिव सगळं काही दिसत
मला ब्लॉक केलं मला तर हे जवळ करण्यासाठी
केले का हा प्रश्न खूप जोरात राग वाढवत आहेत,
येलवंडे, शिरसाठ,पवार,चव्हान,साळवे,पगडे,दिघे,
रोहकाळे,वाबळे,शिंदे,घोलप, अशी एक लिस्ट
तयार झालीये हे तर कॉलेज फ्रेंड्स नाहीत मग हे
परके माझ्या पेक्षा जवळ झाले का आणि का झाले
काय संबंध काय नाते हे सर्व शोध मी घेत आहेत,
बोलल्यावर तिच्या सोबत तिला विचारणार हा प्रश्न
माझ्या पेक्षा ते प्यारे झाले कसे, बाकी मुलीं सारखी
आता तिच्यात पण काही गुण दिसू लागलेत मला,
पूर्ण कष्ट माझे विश्वासावर ती पाणी फेरताना दिसत
आहेत वेळ अजून आहेत तर तिने समजून घ्यायला
हवे जे घडलं ते कश्यामुळे आणि पुढे घडणार ते पण
कश्यामुळे, सावरुन घेता आले तर घे म्हणा आता.
   -AS Patil✍️ तिची ऍक्टिव्हिटी खूपच नीट बघतो त्रास होईल असंच वाटते ती आज पण गैरफायदा घेताना दिसत आहेत,
प्रत्येक लाईक प्रत्येक गोष्टीची जाणीव आहेत तिची फक्

Secret Quotes

नशीब काहीच नाही करत कुणाच तुमचे वागणे राहणे कष्ट कर्म तुमचे भविष्य ठरवत असतं, नशिब आपल्या हातात असतं आपल्याला काय करायचे काय ठेवायचे काय स्

read more
दुनिया गोल आहेत तसेच कर्म ही
गोल आहेत,
आपल्या कर्मांचा पच्छाताप इथेच
करावा लागतो,
काल वेळ माझ्यावर होती उद्या
दुसऱ्यावर असेल,
जसे बिझ मातीत तुम्ही बोजले
तसेच फळ तुम्हाला भेटत असतात,
वेळ ही कुणासाठी थांबलेली नसते
आज कुणाचा वाईट काळ वाईट गुण
वाईट संगत उद्या चांगल्या काळात
बदलू शकते तसेच परिस्थिती ही
बदलु शकते,
सुख दुःख दुःखाचे सावट उद्या साठी
ते फक्त समाधान असू शकते..
  AS Patil✍️ नशीब काहीच नाही करत कुणाच 
तुमचे वागणे राहणे कष्ट कर्म तुमचे
भविष्य ठरवत असतं, नशिब आपल्या
हातात असतं आपल्याला काय
करायचे काय ठेवायचे काय स्

pooja d

गीत लिहिण्याचा केलेला प्रयत्न.......

read more
साजणा, पिरतीत आपुल्या धीर जरा धरा
काही येळची राया, कळ तुम्ही सोसा।।धृ।।

मी अप्सरा, मी सुंदरी
मी जणू नाकातील नाजूक नथनी
काया माझी, जशी बागेतील मोरनी
अहो, बनेल मी तुमची साजणी
पण, कळ ...........।।१।।

भेट झाली लई दिसांनी
दिसतंय मला, तुमची तहान ती
प्रेमाचं साजणा, पाजेन मी पाणी
तुम्ही माझे राजा, मी तुमची राणी
पण, जरा कळ...........।।२।।

राया, नका ना धरू असा हात
भरते धडकी मग, माझ्या उरात
होईल बोभाटा साऱ्या गावात
भेटेन राया, मी साक्षात 
पण, जरा कळ.........।।३।। गीत लिहिण्याचा केलेला प्रयत्न.......

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार, प्रस्तुत कविता 'छंद'हा विषय घेऊन लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे. #yqtaai #bestquote #छंद

read more
*छंद *

छंद हा आयुष्याचा जगण्याचं कारण बनत |
भरकटलेल्या वाटेकरूचा आधार बनत ||

हातात काहीही नसताना भावना जाणते साधन |
स्वतःमधला दडलेली शोधते तेव्हा मन ||

आयुष्य खऱ्या अर्थाने खडतर असते |
काही काळ छंद जोपास आंतरिक समाधान असते ||

अंगी असलेल्या गुणांना गतीचा ध्यास |
सापडेल त्यातून नवी दिशा वाट||

एक तरी चंद्र छंद कायम अंगी असावा |
कठीण काळात तोच आपला खरा विसावा ||

आंतरिक मन हे छंद बोलका करतो |
अंगी असलेली कला रोज नव्याने बहरतो‌ ||

दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून एक नवा आनंद |
खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला  माझा छंद ||
-✍️Shital K. Gujar✍️



 नमस्कार, प्रस्तुत कविता 'छंद'हा विषय घेऊन लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे.
#yqtaai
#bestquote 
#छंद

DRx. Shital Gujar✍️

🙏😊नमस्कार, प्रस्तुत कविता ' शेवटचे वर्ष, विद्यार्थी ,परीक्षा आणि राजकारण' या विषयावर शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची व्यथा काव्यातून मां #yqbaba #yqdidi #yqtaai #शिक्षण #lastyear

read more
* शेवटचे वर्ष ,विद्यार्थी ,परीक्षा आणि राजकारण *


विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षा विषयी प्रश्नांचा गुंता|
 आज नाही, उद्या निर्णय होणार मंत्री सांगता ||

परीक्षेची पद्धत कशी असणार तेव्हा सापडेल अभ्यासाची वाट |
विद्यार्थी तेव्हाच तर चढू शकतात यशाचा घाट ||

परीक्षेबाबत विद्यार्थ्यांची रोजचं घालमेल आहे |
परीक्षेची निर्णय घेणारे रोजच निरोत्तर आहे||

परीक्षेवर देखील किती दिवस चालले राजकारण |
निर्दोष विद्यार्थ्यांचे अपेक्षांचे होते रोजचेच मरण||

कधी सुटणार आहे परीक्षेचे निर्णयाचा कोड कळतच नाही|
विद्यार्थ्यांचे मन कधी मंत्र्यांना कळेल हेच समजत नाही||
 
लेखणी तुला सांगते शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची कथा|
तूच समजून घेशील त्यांचा मनाची व्यथा||
-✍️Shital K. Gujar✍️
 🙏😊नमस्कार, प्रस्तुत कविता ' शेवटचे वर्ष, विद्यार्थी ,परीक्षा आणि राजकारण' 
या विषयावर शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची व्यथा काव्यातून मां

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार, प्रस्तुत कविता ' शिक्षक' ही कविता लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. माझ्या सर्व शिक्षक दिनानिमित्त शब्दरूपी छोटीशी भेट.प्रत्ये #yqbaba #yqdidi #yqtaai #शिक्षकदिवस #yqbestquotes

read more
शिक्षक

शिक्षकांनी दिले आम्हाला शिक्षणमूल्यांचे धडे |
शिक्षकांच्या प्रयत्नांनी व पराकाष्टानी विद्यार्थी घडे ||

निस्वार्थ भावनेने ज्ञानाची गाठोडी वाटली |
तुमच्या कष्टामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य सजली ||

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे दिशादर्शक बनले  |
अज्ञानातून ज्ञानाकडे विद्यार्थ्यांना नेण्यासाठी  स्वतः प्रकाश बनले ||

शिक्षकांची आज ही वाटे  विद्यार्थ्यांना आदरयुक्त भिती |
गुरू-शिष्य परंपरेची हीच तर खरी संस्कृती ||

माझी लेखणी खुप काव्य  लिहिते |
त्यामध्ये माझ्या शिक्षकांची मेहनत दिसते ||

शब्द सुमनांनी महतीचे वर्णन होणार नाही |
नेहमी तुमची ऋणी राहणार विसणार नाही ||
👉तुमची विद्यार्थीनी
-✍️Shital K. Gujar ✍️

🙏💐शिक्षकदिनाचा खुप खुप शुभेच्छा 💐🙏


 नमस्कार, प्रस्तुत कविता ' शिक्षक' ही कविता लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. माझ्या सर्व शिक्षक दिनानिमित्त शब्दरूपी छोटीशी भेट.प्रत्ये
loader
Home
Explore
Events
Notification
Profile