Find the Latest Status about समजून सांगणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजून सांगणे.
RJ Prasad...
तसे पाहायला गेले तर , हाती काहीच उरत नाही... म्हणूनच रे सांगणे.. @ शब्दबंध कशाला मागायचे , उन्हाकडे रे चांदणे... ... ©RJ Prasad... सांगणे.. #Nature
Kunal Salve
गोष्ट विश्वासाची नव्हती गं समजून घेण्याची होती ! राहिली गोष्ट विश्वासाची तर तो मला माझ्या श्वासावर पण नाही आहे ! #समजून #विश्वास #श्वास
Tormal Bharti
दिवसांमागून दिवस जातात ते थोडे जगून बघ त्यात थोडं दुःख येत ते थोडं सोसून बघ आनंदही त्यातच असतो थोडा तू शोधून बघ या सगळ्यातच आपलं सुख असतो त्याला थोडं चाचपडून बघ संकटांना सामोरे जायचय त्यासाठी तू सज्जन हो स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी हसरा हो दुःखी राहून काय होतंय मनाला थोडं समजावून बघ ©Tormal Bharti आयुष्य समजून घे
प्रथमेश सुनिल जाधव
।। मला 'ती' आवडते,💖💓 अजून आवडते, राहून राहून आवडते आठवून आठवून आवडते।। पण नाईलाज आहे .. कारण.. ती तिच्या जगात खूश आणि मी माझ्या जगात ना खूश..! आवडणं आणि ते प्राप्त होणं या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत.. कारण.. सागरात किती ही पाणी असलं तरी ते केवळ जल विहारास योग्य.. मात्र पिण्यासाठी पूर्णंतः अयोग्य..! ✍प्रथमेश सुनिल जाधव.. प्रेम करण्यापेक्षा प्रथम समजून घ्या...!
Saurabh Deshmukh
समजून सारं... समजून सारं तुजला,नकळल्याचे सोंग किती दुःखेल मन तुटेल क्षण,असुदे असली थोडीशी भीती नसेल काही किंमत तुजला, प्रित माझी नाही सती चुकले इथे माझेच सारे, गहाण ठेवली मी मती आवेश नको कुठलाच खोटा, आता ना हवी कुठलीच रीती मी एकटा भला माझा, बघू आता एकांती तू खुश किती #समजून #सारे #collab #yqtaai #marathikavita #mywords
Nee K 07
आम्हां दोघांच्या प्रेमात एवढाच फरक होता की माझं फक्तं तिच्यावरचं प्रेम होतं ,आणि तिचं माझ्यावर पण प्रेम होतं.. ©Nitin k #आमचं प्रेम (अर्थ समजून घ्या) #wetogether
✍️Sushil Kedare
हृदयाच्या बँकेत आपल्या त्याच प्रेमाचं अकाऊंट असावं, हात-हातात घेतल्यावर त्याचा, जगाच भानच नसावं, दुःखाची किरण पडताना जीवनात त्यानेच सावलीत ओढावं, जेव्हा आहे ना मी,असं कोणी म्हटल्यावर आयुष्यही नक्कीच सुंदर वाटावं, त्याच्या सोबतच सुशिल हे जीवनाचं पुस्तक बंद व्हावं, पण, आपल्याला समजून घेणार खरंच कुणीतरी असावं.... आपल्याला समजून घेणार खरंच कुणीतरी असावं.