Nojoto: Largest Storytelling Platform

New बोलून विचार करण्यापेक्षा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बोलून विचार करण्यापेक्षा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलून विचार करण्यापेक्षा.

Related Stories

    LatestPopularVideo

प्रथमेश सुनिल जाधव

प्रेम करण्यापेक्षा प्रथम समजून घ्या...! #poem

read more
।। मला 'ती' आवडते,💖💓
अजून आवडते, राहून राहून आवडते
आठवून आठवून आवडते।।
पण नाईलाज आहे ..
कारण..
ती तिच्या जगात खूश आणि मी माझ्या जगात ना खूश..!
आवडणं आणि ते प्राप्त होणं या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत..
कारण..
सागरात किती ही पाणी असलं तरी ते केवळ जल विहारास योग्य..
मात्र पिण्यासाठी पूर्णंतः अयोग्य..!
✍प्रथमेश सुनिल जाधव.. प्रेम करण्यापेक्षा प्रथम समजून घ्या...!

viraj gosavi

नेते आले बोलून गेले...? #शिक्षण

read more

Mission for Passion to change to INDIA

विठ्ठल विठ्ठल बोलून ... -संतोष #shahididiwas #कविता

read more
मराठी भजन लेखक संतोष राठौर 
रजिस्टर क्रमांक 32895
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
विट्ठला चा नावा बिना/सिवा जगात 
काही च नाही राहले
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
सुख माझे विट्ठल, दुख माझे विट्ठल 
सुख -दुखात मी विट्ठला च पहाले
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
तू च सगा , तू च सोयरा
नाम स्मरण तुझे खरे, हेच पुष्प खरे व्हाले
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
जानूनी वेदना माझी कोणी नाही आले
सगळे मोह माया चे हो मोती निघाले
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA विठ्ठल विठ्ठल बोलून ...
-संतोष 
#shahididiwas

Supriya Yewale

#HeartfeltMessage लोकांशी सामना करण्यापेक्षा स्वतःशी सामना करा💯🤞📑📑✍️ #मराठीविचार

read more

PRANALI KOLE

#Tulips कधीतरी स्वतःचा मित्र स्वतःच होऊन मनमोकळे बोलून घ्यावे #मराठीकविता

read more

gajanan kadam

शांत बसून सहन करावा पण बोलून कुणाला #त्रास देण्याचा प्रयत्न देखील करू नये...... #krishna_flute

read more

Gopal Csc

विचार विचार

read more

sushil pandey

mere विचार विचार

read more

Govind Upadhyay

Love विचारविचार

read more

SAKSHI JAIN

जिंदगी के कुछ अनकहे पल
भूले नही भुलाये जाते 
 कोशिशें करो कितनी ही
किसी न किसी रूप में सामने आयी है जाते

©SAKSHI JAIN #विचार

#विचार

#Hopeless
loader
Home
Explore
Events
Notification
Profile