Nojoto: Largest Storytelling Platform

New उत्स्फूर्त प्रतिसाद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उत्स्फूर्त प्रतिसाद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उत्स्फूर्त प्रतिसाद.

    PopularLatestVideo

pooja d

नमस्कार मंडळी, पहिल्याच दिवशी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन...! बाराखडीच्या अभूतपूर्व यशानंतर ग #YourQuoteAndMine #yqmarathi #yqkavyanand #yqganpati२०२२ #yqअभंग

read more
भक्तांचा कैवारी
उभा विटेवरी
कर कटावरी
     पांडुरंग।।

एकनाथा घरी
चाकरी जो करी
नित्य पाणी भरी
    तो श्रीहरी।।

कनवाळू माझा
तो लाडका माझा
समस्त भक्तांचा
      तो विठ्ठल।। नमस्कार मंडळी,

पहिल्याच दिवशी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी  आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन...!

बाराखडीच्या अभूतपूर्व यशानंतर ग

somnath gawade

मदतीची 'साद'
त्यांनाच घाला
जे वेळेवर
'प्रतिसाद'
देऊ शकतील. #प्रतिसाद

Digambar Patil Dp

प्रतिसाद #SAD

read more
'प्रतिसाद' हा नेहमी त्यांचाच मिळतो
 ज्यांना तुमच्याशी मनापासून 
बोलायची "इच्छा" आहे, 
ती नसलेल्यांसाठी तुम्ही काहीही करा  
सगळं  व्यर्थच. 
दिगंबर पाटील प्रतिसाद 
#SAD

Vinod Umratkar

माझ्या लेखनाला ,ताई तू
प्रतिसादाने चढविला साज ।
तुझ्या Like,Comment नि
धन्य धन्य  झालो मी आज । YourQuote Taai 
#yqtaai #yqmarathi #धन्यवाद 
#प्रतिसाद #like #comment

gaurav

संध्याशब्द रचना..... आवडल्यास प्रतिसाद हवा...... #yqmarathi #evening #creativewriting #yqwords #poets

read more
रंगरंगेरी जणु रांगोळी सांडली ...
   फेकुनी तिरकी नक्षी वठविली ....
  घराकडे पक्ष्यांचे थवे भिरभिरले....
     सायंकाळीचे चित्र न्याहाळीले......
 सुर्य मावलण्या गेला कोठे समुद्रात हे प्रतिबिंब...
  मन‌‌ व्याकुळ सोनेरी लाटा बघण्यात गुंग....
      रंग उधळन या निर्गाची मनमोकळी.....
         अनोखी सावली उमटली........
       😇🕶️👓🕶️🥽 संध्याशब्द रचना.....
     आवडल्यास प्रतिसाद हवा......
  #yqmarathi
#evening
#creativewriting
#yqwords 
   #poets

Dharm Desai

आप का समाज और बदलते तौर के प्रति क्या प्रतिसाद है? #somethingdifferent #jugalbandi #Hindi poetry

read more
अलग में आग में मिल कर सबब के साथ में खिल कर
वही में राग हूं काफी रहूंगा राख में दिलबर
समा को खौफ था शायद में पागल में अजायब हूं
खुले आकाश ने तोड़ा तराना ताल से दिनकर
शराबों की थी बीमारी शराबी ही को होती थी
मिलावट थी जो पानी की मिली बेहाल में पीकर 
गरीबों की गरीबी से मिटी मंदिर की रेखाएं
अमीरों की अमीरी ने मिटाया खुद नबी का घर
वो गोरे थे या काले क्या करोगे जानकर गालिब
अमूमन लाल है अंदर सभी बाहिर से है बंदर 
किताबी इल्म को पढ़ना कभी बंधन से बाहिर था
अभी बंधन है वो इल्मे सितम को जानना बहेतर  आप का समाज और बदलते तौर के प्रति क्या प्रतिसाद है?
#somethingdifferent #jugalbandi #hindi #poetry

yogesh atmaram ambawale

ज्यांनी विषय दिला,त्यांचा रिप्लाय येणे खास असतो.
आपल्या काव्यकृतीला मिळालेला तो मान असतो.
विषय देऊन निघून जाण्यात काही अर्थ नसतो.
प्रत्येकाच्या हृदयातून आलेला भावार्थ वाचावा देखील लागतो.
छान वाटते त्यांना ज्यांनी लिहिलेले असते,
लिहिलेल्याच सार्थक झालं अशी ती पोचपावती असते. साद-प्रतिसाद
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #replytopost #प्रतिसाद #mension #माझेविचार 
ज्यांनी विषय दिला

pooja d

#2000thQuote 2000 कवितांचा टप्पा आज गाठला, सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनस्वी आभार 🙏🙏🙏🙏 अशीच साथ राहू द्या 🙏🙏🙏

read more
एका दुःखात सुरू झालेला प्रवास,
2000 वर येऊन पोहोचला।
सुखात सर्वच सोबत होते
पण एकटेपणात शब्दांनी साथ दिली
त्याच शब्दांची गुंफण करून कविता केली।
आधी शायरी, मग चारोळी, हायकू, तीन ओळी, 
मुक्तछंद असे अनेक प्रकारात कविता लिहिली ।
कुणाला आवडल्या, कुणाला नाही आवडल्या 
तरी लिहिणं काही थांबवल नाही।
उद्या मी असेन नसेन काही माहीत नाही,
पण, "पूजा डोमाळे" कवितेत कायम जिवंत असेन।।
सर्वांचे मनःपूर्वक आभार 
🙏🙏🙏🙏🙏🙏 #2000thquote  
2000 कवितांचा टप्पा आज गाठला, सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनस्वी आभार 🙏🙏🙏🙏
अशीच साथ राहू द्या 🙏🙏🙏

अल्पेश सोलकर

ती आहे शांत निरागस ... माझ्या चारोळी/कवितेवर प्रेम करणारी... उत्स्फूर्त दाद देणारी... मला बोलते की.. " तू बिनधास्त जग.. छान लिहीत रहा.. दु

read more
ती आहे शांत निरागस ...
                                 माझ्या चारोळी/कवितेवर प्रेम             करणारी...
                             उत्स्फूर्त दाद  देणारी...
मला बोलते की..
" तू बिनधास्त जग.. छान लिहीत रहा..
दुःख आलंच तर मी आहे .
शांत निरागस चेहऱ्याने
सांभाळणारी..." ती आहे शांत निरागस ...
माझ्या चारोळी/कवितेवर प्रेम करणारी...
 उत्स्फूर्त दाद  देणारी...
मला बोलते की..
" तू बिनधास्त जग.. छान लिहीत रहा..
दु

अल्पेश सोलकर

तोंडावर कौतुकास मी चांगले म्हटलेच होते.. प्रतिसाद अभावी मी पुढाकार म्हटलेच होते.. धीर देत होती हरलो पुनश्च पूर्णतः मी... तरीही मी हरण्याला #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
तोंडावर कौतुकास मी चांगले म्हटलेच होते..
प्रतिसाद अभावी मी पुढाकार म्हटलेच होते..

धीर देत होती हरलो पुनश्च पूर्णतः मी...
तरीही मी हरण्याला ' विजय ' म्हटलेच होते.. तोंडावर कौतुकास मी चांगले म्हटलेच होते..
प्रतिसाद अभावी मी पुढाकार म्हटलेच होते..

धीर देत होती हरलो पुनश्च पूर्णतः मी...
तरीही मी हरण्याला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile