Find the Latest Status about एकटी आहेस का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटी आहेस का.
Monika
तू माझ्या नशिबात आहेस की नाही माहित नाही मला पण खरं सांगू कधी बाप्पा पुढे हात जोडले ना तर तुला च मागायला आवडत मला....माहित नाही मला हक्क आहे की नाही पण तुझी काळजी करायला आवडत मला...तुझ्या वर प्रेम करणं बरोबर आहे की नाही माहित मला पण तुझ्या वर प्रेम करणं आवडत मला.... रोज रात्री झोपी गेल्यावर फक्त एक च स्वप्न असत या माझ्या डोळ्यासमोर आपण सोबत असण्याचा... काही क्षणासाठी मन आनंदी होत.. पण डोळे उघडताच तू नसतो तेथे.. मग काय परत निराशा,कधी तो क्षण येईल जेव्हा आपण सोबत असू, आपण सोबत असणार की नाही हा प्रश्न माझ्या मनात सतत आहे. तरी पण हे स्वप्न पाहायला मला आवडत खूप की तु माझा आहे,कधी कधी कस काही घडतं, त्यामुळे मला वाटत मी खोट्या आशेवर जगत आहे. तू कधी माझा नव्हताच मी उगीच तुला माझा म्हणून त्रास तर देत नाही ना हा विचार येताच मग अश्रू आपोआप त्यांची वाट शोधतात.खरं सांगू अजून ही कळत नाही तू माझा आहे की नाही. ©Monika तू माझा आहेस की नाही
अविराज लोखंडे (words_of_avi @Instagram)