Nojoto: Largest Storytelling Platform

New गवळी गल्ली च्या करामती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गवळी गल्ली च्या करामती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गवळी गल्ली च्या करामती.

Stories related to गवळी गल्ली च्या करामती

    LatestPopularVideo

somnath gawade

तुझ्या कारामतीचे ऐकलेले 
सर्वच दावे काही 'फौल' नव्हते.
वेळ हातातून निघून गेली तेंव्हा मात्र
समजून घेण्यात काही 'तथ्य' नव्हते. #करामती

नितीन गवळी (NITIN GAVALI)

नितीन गवळी

read more
माझी वाट कठीण असली तरी,
अवघड नाही..!
भुंकणाऱ्यानो मला आता तुमच्यासाठी,
सवड नाही..! नितीन गवळी

Hasanand Chhatwani

गल्ली से गुज़रना ##

read more
 गल्ली से गुज़रना ##

अरुण गवळी

#krishna_flute गरीब लेखक अरुण गवळी

read more

Kishor Rokade

शब्द सचिन गवळी(व्यथा) "जय शिवराय"

read more
"निसर्ग"

तुझ्या पाण्याच्या प्रवाहाने मोडलेले..
संसार उभे करण्यास मदत कर आता..!
     तुझा कोप सहन करण्याचं बळ...
          नाही उरलंय कोणातही आता..!
          निसर्ग राजा बस कर..रे आता..!

हताश-निराश ते चेहरे पाहुन..
कळ काळजाच्या आत जाऊन..
        रडतात बघ ना...डोळेही आता..!
        निसर्ग राजा बस कर.. रे आता..!

शिवशंभु विचारांचा..हा मावळा..
करितो तुजपाशी..आज कळवळा..
    साद घालुनी..शपथ तुजला आता..!
         निसर्ग राजा बस कर..रे आता..!
         
।। जय शिवराय ।। शब्द सचिन गवळी(व्यथा)
"जय शिवराय"

अरुण गवळी

लेखक... ऋषिकेश गोल्हार आवाज ..अरुण गवळी #SADFLUTE

read more

Ashvini Raj

अश्विनी च्या लेखनीतून...... #मराठीकविता

read more

kalyani Pawar.

चांदण्या च्या सोबतीला #nojotovideo

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

,दिवाळी च्या शुभेच्छा #nojotophoto

read more
 ,दिवाळी च्या शुभेच्छा

SUSHIL WORDS

मी कुठे मानली परी मिळावी..❤️ लेखक.मंगेश पाडगावकर सादरिकर:सुशील गवळी #MyPoetry #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile