Find the Latest Status about होळीच्या सणाचे आज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होळीच्या सणाचे आज.
वनमाला विठल औटी ( वनश्री)
होळीच्या या पावन पर्वात दहन करूया मोह,मत्सर,ईर्षा,क्रोध, अहंम,मध चला एक नवी सुरुवात चला एक नवे धेय्य चला एक नवा प्रवास असेल साथ तुमची तर यश मिळणारच यांची आहे खात्री या !!!होळी पर्वाचा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!! समस्त औटी परिवारातर्फे होळीच्या खुप खुप शुभेच्छा वनमाला औटी/ हतवळणे ©Vanmala होळीच्या हार्दिक शुभेच्छा #Holi
Pavan Dhongade
आज तिच्या प्रेमाच्या रंगात रंगावस वाटत पुन्हा तिच्या प्रेमात पडावस वाटत तीचे आयुष्य आनंदाच्या रंगाने रंगलेले असावे अस नेहमी वाटत, आज ती होळी खेळत असने तीच्या चेहर्यावरच्या होळीच्या आनंदात सहभागी व्हावस वाटत..... Pavan Dhongade होळीच्या हार्दीक शुभेच्छा... Pavan Dhongade
Devanand Jadhav
°होळी रे होळी° ऋतू वसंत घेवून मुऱ्हाळी सण आलाया होळी रे होळी बाया बापुडे सारी मंडळी आले जमुनी या सायंकाळी पेंढा गवरी लाकडाची आळी भवती काढूनिया रांगोळी वाम दोष पेटविली होळी दिली ती सकलांनी आरोळी बोंब मारूनिया भोवताली करी एकमेकांची उपाळी होळी होळी पुरणाची पोळी ज्वाला भिडती निळ्या आभाळी आज होणार हो संध्याकाळी सार भात नी पुरणपोळी (उपाळी : टिंगल, टवाळकी, मस्करी) ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav सर्व बांधवांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
GANESH EDITZ
अल्पेश सोलकर
हातातला रंग तिच्या .. चेहऱ्यावर उतरवणार आहे... आणि तिचा रंगलेला चेहरा.. माझ्या मनात उतरवून घेणार आहे... हातातला रंग तिच्या .. चेहऱ्यावर उतरवणार आहे... आणि तिचा रंगलेला चेहरा.. माझ्या मनात उतरवून घेणार आहे... होळीच्या शुभेच्छा..🤗
GANESH EDITZ
DJ song
yogesh atmaram ambawale
रंगलो आज मी प्रेमरंगी, आठवता पुन्हा त्या जुन्या आठवणी. दोघांनाही जेव्हा ठरवले होते, प्रेम जाहीर करावे होळीच्या दिनी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine