Find the Latest Status about आनंदाचे गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाचे गाणे.
yogesh atmaram ambawale
सुख दुःखाचे शब्द पेरावे हे जगणे गाणे व्हावे आनंदाचे तराणे व्हावे... जगणे असे लयबद्ध राहावे, आपुलकीचे साज छेडावे सूर तयात प्रेमाचे राहावे... प्रियजनहो, सुप्रभात कसे आहात? आपलं जगणं हे स्वच्छंदी गाण्याप्रमाणे व्हावं... ही कविता पूर्ण करा हे जगणे गाणे व्हावे, आनंदाचे तराणे व्हावे..
Yogesh Harichandra Marke
अश्रु अनंदातुन उमटलेले हसू खुप सुंदर असते... पण अनंदातुन आलेले अश्रु त्याहुन खुप सुंदर असते... योगेश मार्के अंबरनाथ जिल्हा: ठाणे ©Yogesh Harichandra Marke अश्रु आनंदाचे #MothersDay2021
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories