Find the Latest Status about दिवाळी वाजणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिवाळी वाजणे.
Anisha Dodke
दिवाळी लेख.............माझ्या लेखणीतून✍️ पहिल्या दिव्याचे वंदन जिजाऊ मातेच्या पुत्राला शिवाजी महाराजांच्या त्यागाला गड किल्ले आणि बलुतेदार अलुतेदारांच्या पराक्रमाला शेतात राब राब राबणाऱ्या त्या माझ्या बळीराज्याला..........! दुसऱ्या दिव्याचे वंदन तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीला परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्ष मय जीवनाला त्याग मूर्ती रमा मातेच्या त्यागाला संविधानातील पाना पानाला.......! तिसऱ्या दिवाचे वंदन करू साहित्याच्या बानाला अण्णा भाऊ च्या लेखणीला .... फकिराच्या शौर्य गाथेला .... लहुजींच्या बलाढय सैन्याला आणि मुक्ताईच्या वेदनेच्या निबंधाला......! चौथ्या दिव्याचे वंदन समाजाला जुगारून शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या फुले दाम्पत्यांना .....! पाचव्या दिव्याचे वंदन तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी दिवाळीचा हा दिवस दिला अश्या आपल्या आई वडिलांना.....! या दिवाळीच्या दिव्याचे वंदन अमूल्य जीवनातील अमूल्य व्यक्तींना...... तुम्हाला व तुमच्या परिवाराला........💐 दिवाळीच्या अनंद शुभेच्छा....! कवयित्री लेखिका कु :अनिषा दिलीप दोडके ©Anisha Dodke दिवाळी लेख दिवाळी लेख #Diwali
दिवाळी लेख दिवाळी लेख #Diwali #मराठीकविता
read moreMili
फराळाचा सुगंध आणि दिव्यांची रोशनाई तुमच्या घरी दिवाळी ला येतोय घेऊन तुमच्या साठी मिठाई तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या गोड गोड सुभेछ्या 💥💣💣💥 milind guddnattikar (sutar) ©Mili #दिवाळी
Vrishali G
दिवाळी..... तेजोमय भासणारा.तुझ्या चेहेर्यावरीलप्रकाश.. दोन शांत दिवेच वाटणारे..तुझे ते काळेभोर डोळे.. माझे मन मोहुन टाकणारा..तुझ्या बोलण्यातील गोडवा.. प्रत्येक क्षण सुगंधी करणारा ..तुझा सहवास..!! काळाच्या प्रवाहात कदाचित हे सारे लोपले असेल.. पण तुझ्या आठवणीनीच रंगुन जातेय.. बघ, माझी प्रत्येक "दिवाळी".. दिवाळी
दिवाळी
read moreVrishali G
.दिवाळी..... तेजोमय भासणारा.तुझ्या चेहेर्यावरीलप्रकाश.. दोन शांत दिवेच वाटणारे..तुझे ते काळेभोर डोळे.. माझे मन मोहुन टाकणारा..तुझ्या बोलण्यातील गोडवा.. प्रत्येक क्षण सुगंधी करणारा ..तुझा सहवास..!! काळाच्या प्रवाहात कदाचित हे सारे लोपले असेल.. पण तुझ्या आठवणीनीच रंगुन जातेय.. बघ, माझी प्रत्येक "दिवाळी".. दिवाळी
दिवाळी
read moreshubhangi gawande
दिवाळीच्या फराळानी भरवली यंदा सभा, कुरकुरीत राहण्याचा प्रश्न प्रत्येकाच्या मनी उभा ! दिवाळी आली तरी पाऊस करत नाही परतीचा विचार, चिवडा, चकली, कडबोळी आपल्या भवितव्यानी बेजार ! चिवडा म्हणे भाजक्या ऐवजी आता पोहे भिजके मिळणार, चकली म्हणे मऊ पडले तर अंगावर काटा कसा टिकणार ! शंकरपाळ्यांना वाटे आपण आता मऊ पडणार किती, अनारस्यांच्या मनात भरली चिवट होण्याची भिती ! लाडू मात्र त्यातल्या त्यात थोडासा सुखी होता, म्हणत होता यंदा मला लागणार नाही म्हणे बत्ता ! सगळ्यांनी मग देवाकडे मिळून एक साकडं घातलं, लाज आपली टिकावी म्हणून पाऊस थांबवायला सांगितलं ! शुभांगी गावंडे दिवाळी
दिवाळी
read morePSarang
आली ही दिवाळी सोनियाच्या पावलाने सुख समृद्धी धन वैभव घेऊनी आयुर्वेद अणि सनातन संस्कृतीची कास धरूया अभ्यंगस्नान करूनी पूजन करूया गाईचे पूजन करूया लक्ष्मीचे अहंकाराच्या बळी ला पाताळात गाढुया भाऊबीजेला भावाला ओवाळून आनंद साजरे करूया लाडु, चकली, चीवडा नी करंज्यांचे फराळ करूया या सगळे एकत्र मिळून दिवाळी साजरी करूया ✍️सारंग ©PSarang शुभ दिवाळी
शुभ दिवाळी #Thoughts
read moreshailesh bade
|| दिवाळी || लागले दिवे दारी उजळल्या ज्योती रंगात रंगली रांगोळी अंगणी आली दिवाळी ही घरोघरी सजले स्वयंपाक घर गृहिणीच्या हाती रेसिपी फराळाची ही मेजवानी आली दिवाळी ही घरोघरी लागला पहिला दिवा दारी ओवाळी बळीराजा गाई पाडसासी आंनदाची अन उत्सवाची आली दिवाळी ही घरोघरी रोषणाईत सजली नगरी लक्ष्मीची पाऊले आली दारी नव चैतन्य घेऊन आली दिवाळी ही घरोघरी अभ्यंग स्नानाची पहाट ही सजली सुगंधी उटण्यात नाहली फटाक्यांच्या आतषबाजीत रंगली आली दिवाळी ही घरोघरी उत्सव नात्यांचा रंगला दारी ओवाळी बहिन भावासी हर्ष उल्हासाची आली दिवाळी ही घरोघरी शैलेश बदे...✍️✍️ ©shailesh bade दिवाळी #Diwali
दिवाळी #Diwali #मराठीकविता
read moreMrunali Mandlik
नको फटाक्यांचा धुर, घेऊ निसर्गाची काळजी. पर्यावरणाला हानी न करता, करू दिवाळी साजरी. ©Mrunalini Mandlik प्रदुषणमुक्त दिवाळी
प्रदुषणमुक्त दिवाळी
read more