Find the Latest Status about आशेचा किरण कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आशेचा किरण कविता.
yogesh atmaram ambawale
कंटाळलेल्या आयुष्याला, पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देतो, आशेचा किरण... हारत आलेल्या बाजीला जीतण्याची, प्रबळ इच्छा निर्माण करतो, आशेचा किरण... हिच्याहून चांगली तुझ्या नशिबात आहे, प्रेमात दगा खाललेल्या प्रेम वीरास, घरच्यांकडून आशेचा किरण... प्रत्येक नकारात्मक विचारांवर मात करायला, पुरून उरतो सकारात्मकतेचा, आशेचा किरण... कंटाळतो लिहून स्पर्धेत काही नंबर येत नाही, तरी लिहीत राहतो कारण तिथेही कामी येतो, आशेचा किरण... सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आशेचा किरण... #आशेचाकिरण हा विषय Akshata Patil यांचा आहे. चला तर मग लिहुया.
Swati kashyap
किरण की एक डोर झांका करती है अंधियारे से मेरे इक कमरे में कभी हाथों से रोका करती हूं कभी उंगलियों से खेला करती हूं कभी हाथों को आंखों पर रखकर आंखों को मिचा करती हूं तू रूठकर जब चली जाती है उदास मैं भी हो जाती हूं तू मिलने आएगी सुबह फिर ये मन में आस जगाती हूं _mywords स्वाति....❣️ #किरण#बचपन#mywords#nojotohindi#nojotopoetry#कविता
sukumar
किरण चाहे सूर्य की हो या फिर उम्मीद की दोनो ही जीवन के सभी अंधकार मिटा देती है ©sukumar किरण चाहो #ujala किरण चाहे
Abhi Raj
आज मुद्दतों बाद उसकी आवाज सुनाई दी है। चलो इस अंधेरी दुनिया में एक रोशनी की किरण दिखाई दी है! किरण