Find the Latest Status about पप्पा कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पप्पा कविता.
somnath Chavan
❣️पप्पा...❣️मजसाठी तुम्ही..! प्रेमाचा झराही तुम्ही चैतन्याचा वाराही तुम्ही..! शिस्तीचे सूर्यही तुम्ही शीतलतेचे चंद्रही तुम्ही..! शिक्षणाचे मूडही तुम्ही यशशिखाचे गूढ़ही तुम्ही..! पाठीचे आधारवडही तुम्ही मजसाठीचे संस्कारही तुम्ही..! जगण्याची उम्मीदही तुम्ही जीवनाची रशीदही तुम्ही..! सुखाचे कारणही तुम्ही दुःखाचे निवारणही तुम्ही..! नि:सेवेचे कर्मपीठही तुम्ही संस्काराचे विद्यापीठही तुम्ही..! सुखाचे आगरही तुम्ही समाधानाचे घागरही तुम्ही..! माझी ऩिर्मितीही तुम्ही माझी प्रगतीही तुम्ही..! आदर्श अर्थही तुम्ही परामर्श सिध्दार्थही तुम्ही..! खर तर मजसाठी... 'पंचशील तत्त्वही' तुम्ही 'स्थितप्रज्ञ बुध्दही'तुम्ही...! तुमचीच लाडकी अशू...! ©somnath Chavan पप्पा
पप्पा
read moreBitti kanade
तेरे होने का एहसास तो है तू पास नहीं बस ये बात है मांगती हूं रोज़ तुझसे जो सुन रहा होगा तू विश्वास है पप्पा
पप्पा #विचार
read moreDHANSHRI DHAKTODE
जिथे जिथे त्याने सांभाळलं मला तिथे मला स्वतःला सांभाळता येत नाही , प्रसंग आणवणी झाल्या आहेत अशा तशा नाकारता येत नाहीत ( तुझी चिऊ) ❤ (प्रिय पप्पा) ©DHANSHRI DHAKTODE पप्पा #dryleaf
Vasundhara Jadhav
पर्वताचा कडा कोसळला की त्याचा पसारा कळतो आणि झाड कोसळल की त्याचा आवाका येणार्या वादळांची तिव्रता आणि डोक्यावरची सावली हरवताच बसते उन्हाची झळ मग कळतं आयुष्यात आभाळायेवढा आधार हरवल्यावर आपण किती एकटे पडलोय...... किती एकटे..... .....वसु पप्पा तुमच्यापासून...... तुमच्यापर्यंत
पप्पा तुमच्यापासून...... तुमच्यापर्यंत #Life_experience
read moreRashmi Hule
#पत्र #पप्पा आई घराची माया. बाबा तू घरावरची छाया. मजबूत भिंती जर आई तर बाबा तू घराचे छप्पर. छपराशिवाय का असते सुरक्षित घर. हेच ते छप्पर जे सोसते उनपावसाचे प्रहार. थंडीवार्यातही ठेवते घराला उबदार. आईचे मोठेपण, पोटात सांभाळते जन्म देते सोसते कळ. अंश तुझाच असतो तो, तुझीही होतेच ना तळमळ. आई घराचा चेहरा तु पाठीचा कणा असतोस. कण्याशिवाय चेहर्याला आधार नसतो. कौतुक होत असते आईचे. तु ही सामील त्यात होतोस. श्रेय देता तुला, तुझ्या कष्टांचे, तु फक्त मुकपणे हसतोस. #पत्र #पप्पा #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales#bestyqmarathiquotes
Chandrawati Murlidhar Gaur Sharma
#foryoupapa पप्पा जल्दी आ जाना #FathersDay #fatherdaughter #nojotosonglyrics
read moreअज़नबी किताब
Father हा, तो आज क्या है? अअअ... सायद पापा की b'day🙄😂 अरे में आज भी भुलक्कड़ हु सब भुल जाती हु 😁 तो पापा आज भी आप का दिन है तो लगा b'day है आप की | ये तो हुई आप के जैसी बात, आप भी तो ऐसे चुटकुले करते रहते हो, जब आप बीमार हो और सब पुछे की आप ठीक हो, तो आप.. 😊 हा बेटा एक दम ठीक | है ! ये भी बात हुई क्या? 🙄 सुनिये पापा एक बात.. वो 😶...... तो पापा आप कोन हो? पता है आप को, चलो बताती हु आप को, आप वो आयना हो जिस आयने से में और भैया देखते है खुद को, आप वो भगवान हो जो कुछ मांग ने से पहले ही दे देते हो सब कुछ | आप वो इंसान हो जो महलो से बड़ा दिल बनाये और उस दिल की सहजादी बनाये रखते हो मुझको | आप वो आँखे हो जिस आँखो में रात दिन हमारे सपने जगते है | आप वो साथ हो मेरा जो सारे समय मेरा हाथ पकडे चलते हो, तो अब पापा इतना कर्जा कैसे उतार पायेंगे हम? ये तो आप का अकेले का हम पे कर्जा है और माँ का अलग से तो इतना सब कैसे पुरा कर पायेंगे हम? तो पापा आप के जितना तो ना कर पायेंगे पर आप का रुआब बनके रहने वाले है हम तो कभी आप को ना रुलायेंगे | क्यों की शेर पुत्तर है हम तो 😎 ऐसे ही नहीं आप को छोड़ जायेंगे |😊😊😊 wish uuuuuuuuu happy father's day pappa😘😘😘😘😘 मेरे पप्पा 😍😘😘😘😘 #fatherday
मेरे पप्पा 😍😘😘😘😘 #fatherday
read more