Find the Latest Status about नितीन साठवणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नितीन साठवणे.
नितीन गवळी (NITIN GAVALI)
माझी वाट कठीण असली तरी, अवघड नाही..! भुंकणाऱ्यानो मला आता तुमच्यासाठी, सवड नाही..! नितीन गवळी
nitin pawar
बाप जीवनातील या चुकाचा मी, पाढा वाचत आहे, पाय थकले ढोपर वाकले, गाडा संसाराचा ओढत आहे..... किती करावे कुणासाठी, साठी ओलांडत आहे, उसने आणुनी अंगात बळ, गाडा संसाराचा ओढत आहे...... बरेच राहिले जगणे अजून, हिसाब आयुष्याचा बाकी आहे, फटके चाबकाचे सहन करत, गाडा संसाराचा ओढत आहे..... संसाराच्या जाळ्यामधुनी, पाय काढणे बाकी आहे, थरथरत्या या हातात आता, काठी घेणे बाकी आहे...... पोरांचे अन सुनांचे ते., टोमणे ऐकणे बाकी आहे, नातवांना त्या घेऊनी कडेवर, गावात फिरणे बाकी आहे...... नितिन पवार नागुरकर, 9921429995 नितीन पवार
DRx. Shital Gujar✍️
कर्मावर विश्वास आणि मग पुढे पाऊल टाकण्याचा ध्यास | ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नावर विश्वास, रोज नवी आस || आपुलकीने भरलेले मोठं मन ,अंगी गुण धैर्यशील, कर्तव्यनिष्ठ | प्रामाणिकपणा , नितीन भाऊचे व्यक्तिमहत्व || आई वडिलांच्या आशीर्वादाने बहरणार यशाचा मळा | आई वडिलांच्या स्वप्नासाठी लावी छंद ध्येयवेड || आपल्यामध्ये असलेले कला शोधणारा कलाकार | पथनाट्यात भुमिका बजावणारा बाबा गरागर || मनोरंजन शैलीत , तर सामाजिक जाणीव अंगी बाळगतो | कधी तर कृतीवर विश्वास ठेवून चालतो || शब्द सुमनाने बहरतो आपुलकीचे निर्मळ आकाश | प्रयत्नांच्या बळावर संकटांवर मात || आयुष्यात कसलीही न कमी भासावी | मनी असलेले स्वप्न साकार व्हावी || -✍️ Shital K.Gujar✍️ 😊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नितीन भाऊ 😊 Dedicating a #testimonial to Niteen H. Gujar 🎂😊Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones
राजकारण
सोलापुरातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ©राजकारण सोलापूर : राज्याच्या पोलिस महासंचालकांनी १२९ पोलिस निरीक्षकांसह तब्बल २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात सोलापूर शहरातील