Find the Latest Status about रटप्स बहर एप्लकेशन स्टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रटप्स बहर एप्लकेशन स्टेटस.
मैत्रेय
तुझ्या डोळ्यातलं पाणी ढग बनून बरसतं, तेव्हा माझ्या डोळ्यांना पूर येतो मैत्रेय(अंबादास) #बहर
Archana Deshpande-Pol
नको ना जाऊस कुठे.. सरेल ही रात्र काळी.. सोनेरी उगवतीला, देऊ नवी झळाळी.. सोनेरी पुर्वेला बघ.. रंग किती उधाणलेले.. डोळ्यात साठवून घे.. आनंदाचे रंग ओले.. आनंदाने मांडव सजवू.. प्रीतीचा मोहर फुलेल.. आशेच्या गालावर, गुलाबी लाली चढेल.. खचलीच कधी पावलं तर.. विसावा घे क्षणभर.. पुन्हा एकदा मनात, नव्याने उमेद भर.. नको कोमेजून जाऊस.. पुन्हा नव्याने बहर.. साद घालेल तुला.. नव्या ऋतूचा मोहर.. ©अर् #बहर..
#बहर..
read morevishnu thore
डोळ्यात जळाले ऋतूंचे बहर उन्हाचे प्रहर वांझ मृगाच्या ओढीने दुपार टळली धुळीत मळली सांज... - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ बहर......
बहर......
read moreAryan Kumar
मिले हर वक्त वक्त का तकाजा हुआ तुमको देखा तो दिल का जख्म आजा हुआ सुना था कि चलो मैं जुदाई की बातें खुद भी पड़ी तो हकीकत का अंदाजा हुआ ©Aryan Kumar सैड स्टेटस सैड स्टेटस
सैड स्टेटस सैड स्टेटस #शायरी
read moreVrishali G
बहार फुलांचा मला तुझ्या आठवणीत घेऊन जातो.. आणि बघता बघता मी तुझ्या जगात हरवून जातो.. ©Vrishali Gotkhindikar बहर #flowers
बहर #flowers
read moreRohitrsbb
अजी जो सोचेंगे वह करेंगे जिएंगे चाहे मरेंगे ©Rohitrsbb #rohitsharma एटीट्यूड ऑल स्टेटस#स्टेटस
#rohitsharma एटीट्यूड ऑल स्टेटसस्टेटस #विचार
read more