Find the Latest Status about कळीदार कपूरी पान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळीदार कपूरी पान.
Mohan Somalkar
पान काव्य लेखन विषय:- स्वप्न जे स्वप्न पाहीले मनात त्यासाठी कष्ट केले ध्येय पथावरी चालुन धैर्याने पुढे पद टाकले जिद्द मनात ठेवून यश मी गाठले त्रास थोडा झाला मला पण आनंदले स्वप्नपूर्तीसाठी कष्ट होते सोसले शेवटी माझे तेच स्वप्न पुरे झाले मन समाधानी केले जीवनात यश मला प्राप्त झाले.! मोहन सोमलकर, नागपुर ©Mohan Somalkar #पान
Ray.G
पत्तो की भी अपनी कुछ लकीरे होती हैं ! तभी तो कुछ से बीड़ी तो कुछ से पान बनाये जाते हैं !! पान
Kunal Salve
कोणाच्या तरी आयुष्याचं कच्च पान बनावं पक्क्या पानांवर लिहिण्या अगोदरचं, सुचलेलं आणि खोडलेलं आपण अनुभवावं ! #पान
jayram More
कोरं पान आता कुठे सुखाची झूळूक येत नाही माणूस माणसाची जवळीक घेत नाही रात्रीस एकट्याने विरहात जागतो मी दुःखात मज कुणीही आधार देत नाही झेलून वार थकलो लढतो तरी जगाशी मी भार वेदनांचे वाहून नेत नाही संसार हा सुखाचा वाहून जात असता झाली अबाळ आता गर्भार शेत नाही जयराम मोरे सोनगीर 7709565957 कोरं पान
YOGESH GHADI
शेवटचं पान... काहीतरी बाकी राहिलय असं वाटतं, तु तर नाहीस ना ??? --------योगी शेवटचं पान...
its.vedee
Book quotes आयुष्य खूप सुंदर होतं जेव्हा सगळं सांगत होतास मला शहीतून उमटणारे शब्द जपून ठेवले होते ह्रुदयात किती जवळ होते तुझ्या जेव्हा कवेत घेतलस मला पान सरला, काळ विरळा विसरून गेलास ना मला.. मात्र वाट बघत होते पुन्हा मला जवळ घेशील कधीतरी चुकून का होईना माझ्याकडे एकदा नजर फिरवशील.... ©its.vedee वहीतल पान
DANVEER SINGH DUNIYA
पतंग जितनी ऊंची उड़ान भरे उतनी ही अच्छी होती है मगर दुःख जब होता है, जब गले मिलकर गले काटती है ©दानवीर सिंह दुनिया मीठा पान #peace
Ubaida khatoon Siddiqui
@ubaidakhatoon ©Ubaida khatoon Siddiqui मीठा पान #Ubaidakhatoon