Find the Latest Status about marathi msg about maitri from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi msg about maitri.
Snehal
भावना जतवणारा लाभला मज स्वभाव नाही जगतो बेधुंद येथे तु असता कसला तणावा नाही मैञीच्याच ताकदीवर असतो सर्वत्र वावरत भासले आज मज मैत्री नात्यास का अंत नाही!! #Friend #Friendship #marathi #nojotomarathi #maitri #relation #Love
Sonali kale
पाखरांसोबती भरारी घेत दुनियेची सफर मला करायची आहे , आज माणसात बसलो उद्या एकट होऊन मला हिम्मतीनं उठायचं आहे. Sonali J.kale about#marathi#MyQuotes
aboutmarathiMyQuotes
read moreMotivational_line & online earners
more details about msg me 👍 WhatsApp 9417533257 only msg 🤑❤️ #ਪਿਆਰ
read moreSwapnil Mendhe(माझा मी)
ती: कुठे आहेस आजकाल ? तो: तिथेच जिथे आधी २ कट्टिंग चहा ऑर्डर करायचो. #NojotoQuote Her msg after long time(खूप दिवसांनी तिचा msg आला) #NojotoMarathi #NojotoHindi #Marathi #Hindi #chai #Love
Her msg after long time(खूप दिवसांनी तिचा msg आला) Marathi #nojotohindi #marathi #Hindi #chai #Love #nojotomarathi
read moreR.K.
कॉलेजच्या मित्रांची सोबत कधी तुटू नये, आणि तुटलीच तरी मैत्री शेवटपर्यंत सुटू नये। R.K. #maitri