Nojoto: Largest Storytelling Platform

New वेळ महत्वाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेळ महत्वाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेळ महत्वाची.

    LatestPopularVideo

fakttuzyasathi_sagla_kahi

तू महत्वाची आहेस #Moon

read more
ज्या गोष्टींमुळे मी तुझ्यावर रागवेन ती गोष्ट मी माझ्या आयुष्यातून काढून टाकून देणार
तुझ्यावर प्रेम काल ही होतं आजही आहे आणि पुढेही राहणार मग तुझ्या सोबत असो किंवा तुझ्याशिवाय

                                  यश... तू महत्वाची आहेस

#Moon

Dileep Bhope

somnath gawade

#वेळ

read more
खूप काही बोलायचं आहे
परंतु तिच्याकडे वेळ असेल का?
या विवंचनेत आता खूप 
वेळ निघून गेलाय.
 #वेळ

shardaputra rajyuva

वेळ

read more
वेळेलाही वेळ नाही माझ्यासाठी  
वर्तमानकाळ फक्त माझा तुझ्यासाठी
वेळ-काळची गरज नाही आपल्या अस्तित्वासाठी वेळ

Shubhada

वेळ

read more

Sachin Zanje

वेळ

read more
वेळ बदलत नसते.
वेळ बदलायची असते. वेळ

ASMITA DHANGADE

वेळ #Shayari

read more
✍कुणी तरी मला विचारले,या 
*जगात तुझ आपल एकदम जवळच अस
कोण आहे,
 *मी त्याला हसत उत्तर दिले,
⏰वेळ ⏰
जर का वेळ चांगली असेल तर सार जग
आपल,
आणि ती जर खराब असेल तर कोणीच 
आपल नाही. वेळ

अश्लेष माडे (प्रीत कवी )

वेळ

read more
आज आपली वेळ चांगली आहे 
म्हणून तर सगळेच आपले आहेत.. 
एकदा आपली वाईट वेळ येउद्या, 
सगळेच लायकी दाखवतात.. 
पुढे कोणावर विश्वास नाही करायचं, 
हे तीच माणसं शिकवतात.. 
प्रीत वेळ

somnath gawade

#वेळ

read more
स्वतः ला 'वेळ' द्या;
कारण दबा धरून 
बसलेला 'काळ' 
 आपला  कधी 'गेम' करेल;
 याचा 'नेम' नाही.😊☺️ #वेळ

Mahi Suryawanshi

वेळ... #जीवनअनुभव

read more
अशी पण वेळ येत असते
मी सोबत आहे न म्हणारे
पण तू कोण म्हणतात...

©Mahi Suryawanshi वेळ...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile