Find the Latest Status about दमलि असशील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दमलि असशील.
roshan
येणार असशील तर ये जाणार असशील तर जा गुढग्यावर बसून तुला मनवण सांग शोभेल का मला? पाण्याच नाही नाव भाजीला नाही भाव गोल्डनचा नेकलेस तुला सांग देऊ कसा? सुकलीय विहीर नदीचा नाही ठाव तुझ्या प्रेमसागरात सांग पोहू कसा? येणार असशील तर ये जाणार असशील.. तर जा निर्जीव दगडा कडे नेवेद्यच ताट न नेता तुझ मागण त्याकडे मागू कसा भावुक मी खूप आहे तुझंच हृदयात रूप आहे पाणी वाचवताना अश्रु वाया घालवू कसा? गूढग्यावर बसून तुला मानवण सांग शोभेल का मला? येणार असशील तर ये जाणार असशील तर जा ---रोशन देसाई--- 11/02/20 येणार असशील तर ये जाणार असशील तर जा
Akash kale
तू असशील जिथे तिथे पाऊस होऊन कोसळावेसे वाटतेय !! हजारो थेंबरूपी हातांनी तुला कवेत घ्यावेसे वाटतेय !!!
अल्पेश सोलकर
तू .. अशीच पाहणार असशील तर.. तर वेडा तर मी होईनच.. आणि गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा.. तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच....! तू .. अशीच पाहणार असशील तर.. तर वेडा तर मी होईनच.. आणि गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा.. तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच..
yogesh atmaram ambawale
नक्कीच माझी आठवण काढली असशील, म्हणून एकांतात लाजली असशील.😉 🖤 #SIpicprompt844 is out for collab by Sublime Inscriptions 🤗 🖤 We invite you to engrave on our beautiful picture with your sublime inscr
sandy
*भाऊबीज* खरं सांगू ताई ईच्छा खूप आहे गं यायची पण मला येता येणार नाही भाऊबीजेला सजवली असशील छान आरती
akshay ajmire
तुझे🥺 आसवे आता मी पुसणार नाही, तू 👉असशील पण मी असणार नाही लाख प्रयत्न रोखतील👉 तुझे मला, पण आता❌ मी थांबणार नाही, तुझे🥺 आसवे आता मी पुसणार नाही, तू 👉असशील पण मी असणार नाही लाख प्रयत्न रोखतील👉 तुझे मला, पण आता❌ मी थांबणार नाही,
अल्पेश सोलकर
इतक्यात नको करू खून माझा.. वाचण्यास तुम्हा.. इतकं... माझ साहित्यही नाही.. असशील कबूल तर लिहितो दोन ओळीत आयुष्य माझ.. समजण्यास तुम्हा.. इतकी... तुमची बुद्धीही नाही.. #इतक्यात नको करू खून माझा इतक्यात नको करू खून माझा.. वाचण्यास तुम्हा.. इतकं... माझ साहित्यही नाही.. असशील कबूल तर लिहितो दोन ओळीत आयुष्य माझ.. समजण्यास तुम्हा.. इतकी