Find the Latest Status about निघाली सासरला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निघाली सासरला.
umesh prakash salunke
अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....! गावांत वाटलं विश्वासाने हमखास मिळेल कांहीतरी भुकेच्या आशेने खायला.....! फटाक्याने भरलेले अननस दिले गावातल्या लोकाने खायला तोंडाला जिभेला इजा लागली भयानक होईला....! कुणालाही कांही त्रास न देता निघाली आपली चालायला ती सोंड घेऊन धाव घेतली नदीला....! भाजलेली सोड बुडवून उभी राहीली थोडासा आराम मिळाला जीवाला बरं वाटलं मनाला.....! तसाच विचार करून पोटात असणाऱ्या बाळाला कांही झाले नसेल ना प्रश्न पडत होता स्वतः ला.....! नदीजवळ माणस पाहून लागली रागाने बघायला तिने निश्चय केला होता हात लावुन देणारं नाही माझ्या बाळाला....! काळिमा फासला माणसाने माणुसकीला निसर्ग कधीच माफ नाहीं करणार अश्या वृत्तीला.....! अन्नच्या शोधत निघाली
अन्नच्या शोधत निघाली #poem
read moreSHYAM MALI
आषाढाची सर वारकरी झाली विठ्ठलाची दिंडी नभात निघाली ढगांची पालखी वाजते गाजते वाऱ्याशी फुगडी वर्षा ही खेळते झाडांचे ते शेंडे दिंडीच्या पताका डोंगर माथ्याला अबीराचा बुक्का विजे हाती टाळ वाऱ्याचे अभंग ढगांवरी ढग वाजतो मृदूंग चंद्रभागे तिरी अभ्यंग सरींचे जाहले दर्शन विठू माऊलीचे - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली
विठ्ठलाची दिंडी नभात निघाली
read moreumesh prakash salunke
अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....! गावांत वाटलं विश्वासाने हमखास मिळेल कांहीतरी भुकेच्या आशेने खायला.....! फटाक्याने भरलेले अननस दिले गावातल्या लोकाने खायला तोंडाला जिभेला इजा लागली भयानक होईला....! कुणालाही कांही त्रास न देता निघाली आपली चालायला ती सोंड घेऊन धाव घेतली नदीला....! भाजलेली सोड बुडवून उभी राहीली थोडासा आराम मिळाला जीवाला बरं वाटलं मनाला.....! तसाच विचार करून पोटात असणाऱ्या बाळाला कांही झाले नसेल ना प्रश्न पडत होता स्वतः ला.....! नदीजवळ माणस पाहून लागली रागाने बघायला तिने निश्चय केला होता हात लावुन देणारं नाही माझ्या बाळाला....! काळिमा फासला माणसाने माणुसकीला निसर्ग कधीच माफ नाहीं करणार अश्या वृत्तीला.....! अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....!
अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....!
read moreKishor Rokade
"उणीव" आठवण मनातुन पोरी..तुझी सरता सरत नाही..! कसं सांगु आता मी तुला.. घास गळ्याखाली उतरत नाही..! स्वतःला सावरुन.. धीर दुसऱ्यांना देतो ,मनातल्या..मनात पोरी रोज तुझी वाट पाहतो....रोज तुझी वाट पाहतो..! दिल्या घरी आता तु सुखाणे रहा.. सासू सासऱ्यात ..आई बाबांना पहा..! श्री:किशोर ज्ञा.रोकडे. जीवापाड प्रेम करणारी लेक जेव्हा आपल्या माहेराला सोडुन सासरला जात असेल तेव्हा त्या बापलेकीच्या त्यागाला व गोड दुःखाला या विश्वातील सर्वोच्च स
जीवापाड प्रेम करणारी लेक जेव्हा आपल्या माहेराला सोडुन सासरला जात असेल तेव्हा त्या बापलेकीच्या त्यागाला व गोड दुःखाला या विश्वातील सर्वोच्च स
read moreyogesh atmaram ambawale
बाप मी माझ्या ही मनात विचार येऊ लागले, लग्न करावे लागेल आता तिचे शिक्षण बरेच झाले. सुरुवात केली मुले शोधायला चांगले एक स्थळ ही आले, ठरवले लग्न साखरपुडा ही झाले, हळदी समारंभ चेहऱ्यावर खूपच आनंद पण मनात बापाचे मन रडवे झाले. लग्नाचा दिवस नुसतीच लगबग नि धावपळ लक्ष सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांकडे पण मन मात्र फक्त लेकीकडे. इतक्या गर्दीत आपल्या लोकांस शोधत असताना ही डोळे सतत लेकीला पाहत होते. झाल्या सर्व लग्नविधी "लेक चालली सासरला" देताना निरोप तिला सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या. लेक सासरी जात असताना पाहून, लहानपणा पासूनच्या तिच्या आठवणीने मन भरून आले होते. अशा ह्या "लेक चालली सासरला" च्या क्षणाला सर्वांचेच डोळे पाणावले होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे. एक भारी विषय. आजचा विषय आहे लेक चालली सासरला.. #लेकचालल
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे. एक भारी विषय. आजचा विषय आहे लेक चालली सासरला.. लेकचालल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बापाचे_मन #लेकचालली
read moresandy
#आठवणीतला_किसा...! बस भरलेली होती. मधल्या जागेत माणसे उन्हाने निथळत उभी होती. पुढच्या थांब्याला चार पाच तरूणांसोबत एक म्हातारे गृहस्थ आत आ
#आठवणीतला_किसा...! बस भरलेली होती. मधल्या जागेत माणसे उन्हाने निथळत उभी होती. पुढच्या थांब्याला चार पाच तरूणांसोबत एक म्हातारे गृहस्थ आत आ #story #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
आज नक्कीच सांगेल, असं म्हणत किती दिवस निघून गेले. ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले. आली ती समोर,काय? म्हणून विचारले, ऐकताच तिचा हा प्रश्न ठरवून ठेवलेले शब्द मात्र हरवले. मनात दडवून ठेवलेले विचार तसेच राहिले, तिला समोर पाहताच मनावर दडपण आले. थोडा वेळ थांबली,मी काही बोलत नाही पाहता, परत जायला निघाली, जाताना मात्र कमालच केली, मान हलवत हसत,लाजत मागे बघत निघून गेली. जरी मला ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले तरी असे का वाटे,माझ्या मनातले कदाचित तिने जाणिले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quo
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine
read more