Nojoto: Largest Storytelling Platform

New घराच्या भिंती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घराच्या भिंती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घराच्या भिंती.

    LatestPopularVideo

vaishali

माझ्या घराच्या भिंतीवर

read more
माझ्या घराच्या भिंतीवर

माझा घराच्या भिंतीवर
आहे मायेचे लेपन
बापाच्या कष्टाचे
दिसे त्यावर शिंपण

पिढ्यानपिढ्या जपले
आम्ही संस्काराचे आंदण
प्रत्येक भिंतीवर दिसे
पूर्वजांच्या कर्तृत्वाचे गोंदण

मायेच्या या घरात नांदे
माझे सारे कुटुंब छान
जपलेल्या सांस्कृतिचा
असे आम्हा सदा अभिमान माझ्या घराच्या भिंतीवर

कवी विकास गोविंद पाटील

घराच्या त्याचार भिंतीतून जरा बाहेर पडा आणि मग कळेल की समाधानी कोण आहे तुम्ही की तुमच्या घराच्या त्या चार भिंती पलिकडची माणसं #poem #nojotophoto

read more
 घराच्या त्याचार भिंतीतून जरा बाहेर पडा आणि मग कळेल की समाधानी कोण आहे तुम्ही की तुमच्या घराच्या त्या चार भिंती पलिकडची माणसं

swapnतरंग

बोलक्या भिंती #nojotophoto

read more
 बोलक्या भिंती

Simran

#मनातल्या पडक्या भिंती #मराठीविचार

read more

NARAYAN NALAWADE

घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो

read more
घराच्या तुलनेने, दरवाजा लहान असतो
दरवाज्याच्या तुलनेने, कुलुप लहान असते
कुलपाच्या तुलनेत,चावी लहान असते
परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते
त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार हे माञ नक्की.

 #NojotoQuote घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो

अल्पेश सोलकर

जगणे ..असे आहे.. शोधला तर.. चार भिंतीतही स्वर्ग आहे.. © अल्पेश सोलकर #भिंती #स्वर्ग #alpeshsolkar

read more
जगणे ..असे आहे..
शोधला तर..
चार भिंतीतही स्वर्ग आहे.. जगणे ..असे आहे..
शोधला तर..
चार भिंतीतही स्वर्ग आहे..
© अल्पेश सोलकर
#भिंती #स्वर्ग #alpeshsolkar

Satishsingh Malve

शेर टांगता आली न भिंतीवर घराच्या एक प्रतिमा काळजाच्या आत होती - © सतिशसिंह मालवे 9527912625 #Shayari

read more
टांगता आली न भिंतीवर घराच्या
एक प्रतिमा काळजाच्या आत होती
-© सतिशसिंह मालवे

©Satishsingh Malve शेर
टांगता आली न भिंतीवर घराच्या
एक प्रतिमा काळजाच्या आत होती

- © सतिशसिंह मालवे
9527912625

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या कसे आहात? उद्या साठी एक मस्त विषय दया. नवीन विषय बरं का उद्या रविवार आहे म्हणून म्हंटल ओ.. आताचा विषय आहे चार भिंतीमागचं आयुष्य.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चारभिंतीमागचंआयुष्य

read more
चार भिंतीमागचं आयुष्य कसं असतं ?
हे चार भिंती कुठल्या आहेत त्यावर ठरतं.
आयुष्य जातं वाया जेव्हा त्या चार भिंती तुरुंगाच्या असतात,
तर आयुष्याला नवसंजीवनी मिळते 
जेव्हा त्या चार भिंती दवाखान्याच्या असतात.
घराला ही चार भिंती असतात जिथे सर्व कुटुंब एकत्र राहतात,
चार भिंती मागचं आयुष्य जगताना प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात.
चार भिंती मागचं आयुष्य जगताना कुठे नुसताच कोंडमारा असतो,
तर कुठे सुख दुःखाच्या सरींचा मारा असतो.
जो चार भिंतीच्या आत राहतो,तोच जाणतो,
चार भिंतीच्या मागचे आयुष्य तो कसा जगतो. शुभ संध्या
कसे आहात?
उद्या साठी एक मस्त विषय दया.
नवीन विषय बरं का
उद्या रविवार आहे म्हणून म्हंटल ओ..
आताचा विषय आहे
चार भिंतीमागचं आयुष्य..

Sarita Prashant Gokhale

वृत्त:-वंशमणि ८/८/४ एकांताला एक सावली मुकली चौकटीतल्या मर्यादेतच फसली अंतरातली भेट अनोखी घडली एक छानशी जन्मखूण ती ठरली #Memories #मराठीशायरी

read more
वृत्त:-वंशमणि 
८/८/४

एकांताला एक सावली मुकली
चौकटीतल्या मर्यादेतच फसली

अंतरातली भेट अनोखी घडली
एक छानशी जन्मखूण ती ठरली

श्वास गुंफले तिच्यामधे मी माझे
गझल पाकळी प्राणावरती फुलली

जीर्ण घराच्या सुकल्या होत्या  भिंती
खांब सरकला नाती उघडी पडली

डाव साधुनी घाव घातले पाठी
मर्दुमकीची धमक कुठे ना दिसली

स्वार्थासाठी इमान नाही विकले
आत्मसुखाने ओंजळ माझी भरली

किती वादळे पेल्यामधली होती 
संकटातही नाव स्मिताची तरली

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त:-वंशमणि 
८/८/४

एकांताला एक सावली मुकली
चौकटीतल्या मर्यादेतच फसली

अंतरातली भेट अनोखी घडली
एक छानशी जन्मखूण ती ठरली

Sarita Prashant Gokhale

वृत्त-- वंशमणी वृत्त ८ ८ ४ एकांताला एक सावली मुकली चौकटीतल्या मर्यादेतच फसली अंतरातली भेट अनोखी घडली एक छानशी जन्मखुण ती ठरली #brokenwindow #मराठीशायरी

read more
वृत्त-- वंशमणी वृत्त
८ ८ ४

एकांताला एक सावली मुकली
चौकटीतल्या मर्यादेतच फसली

अंतरातली भेट अनोखी घडली
एक छानशी जन्मखुण ती ठरली

श्वास गुंफले तिच्यामध्ये मी माझे
गझल पाकळी प्राणावरती फुलली

जीर्ण घराच्या सुकल्या होत्या  भिंती
खांब सरकता नाती उघडी पडली

धडपडतांना सावरले पण पडले
जखम पुन्हा ती कधीच नाही भरली

स्वार्थासाठी इमान नाही विकले
समाधानात ओंजळ माझी भरली

संकटातही भरकटले ना कोठे
वादळास ती सांगत होती सुटली

©Smita Raju Dhonsale वृत्त-- वंशमणी वृत्त
८ ८ ४

एकांताला एक सावली मुकली
चौकटीतल्या मर्यादेतच फसली

अंतरातली भेट अनोखी घडली
एक छानशी जन्मखुण ती ठरली
loader
Home
Explore
Events
Notification
Profile