Nojoto: Largest Storytelling Platform

New जगावेगळी पैज चित्रपट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगावेगळी पैज चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगावेगळी पैज चित्रपट.

Stories related to जगावेगळी पैज चित्रपट

    LatestPopularVideo

Dr Mangesh Kankonkar

शुभ रात्री

तुमचा आत्मविश्वास पाहुनच लोक
तुमच्यावर पैज लावतात. मग ती पैज
पैशाची असो, किंवा विश्वासाची.

©Dr Mangesh Kankonkar पैज

Sunil Zarikar

खरच तु जगावेगळी आहेस..

read more
तु म्हणतेस तु खुप साधी सरळ आहेस..
पण खरच तु जगावेगळी आहेस..
माझ्या शब्दांमध्ये तुच आहेस..
त्या शब्दांची सुंदरता तुच आहेस..
माझ्या कवितांमध्ये तुच आहेस..
त्या कवितेला दाद तुच आहेस.. 
खरच तु जगावेगळी आहेस..
 खरच तु जगावेगळी आहेस..

Vinod Umratkar

Dedicating a #testimonial to जगावेगळी Nikita

read more
निकू,आहेस तू जगावेगळी
लेखणी तुझी जरा वेगळी।
बर्थडेला तुझ्या ह्याच शुभेच्छा
पूर्ण होवो स्वप्ने,तुझी सगळी।

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂💐💐 Dedicating a #testimonial to जगावेगळी Nikita

शोभा थोरवत...( चिऊ..🐣🐤)

माझी जगावेगळी मैत्रीण - माझी डायरी..📒✍️ #poem #nojotovideo

read more

nitsmit penshanwar

चित्रपट #alone #विचार

read more
आयुष्याच्या चित्रपटात

लेखक ही तुम्हीच असता 
          निर्माता ही तुम्हीच असता
                     रचेता ही तुम्हीच असता
                                       आणी कलाकार ही तुम्हीच असता
                                   भुमिकाही तुमचीच असते

फक्त ठरवायच असते भुमीका कोणती
कशी, केव्हा आणी कोणासोबत साकार करायची
हे जमल तर चित्रपट उत्तम रित्या सादर करता येतो

©nitu Kolhe चित्रपट

#alone

pooja d

#दोनओळी #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with जगावेगळी Nikita Collaborating with pooja domale Collaborating

read more
आहे तयार परीक्षेसाठी
काहीही करेन त्याच्यासाठी ।। #दोनओळी  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with जगावेगळी Nikita 
Collaborating with pooja domale
Collaborating

anamika

मैं धारावाहिक सा किश्तों में प्यार करता हूँ
तुम चित्रपट सी कुछ घण्टे में परे कर देती हो #धारावाहिक #चित्रपट #nojotohindi

....

हिंदी चित्रपट सृष्टीतील # #जानकारी

read more

Ajitkumar dorge

अजितकुमार कवी चित्रपट गीतकार

read more
राम राम सदा मुखी नाम ना मनी राहिला राम 
मतलबी हया जगात झाला देव माझा बदनाम !!

मी पुजलेला मी भजलेला दगडाचा देव होता 
त्या दगडाचा मातीमोलाचा दुनियेचा भाव होता
भावनांची राखरांगोळी जगी चाललिया खुलेआम
मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम !!1!!

तेहतीस कोटी देवांची झाली नावे रूपे अनेक 
दुनियेला हया का समजेना सबका मालिक एक 
दुभंगुणी विभागुण गेला रहिम अल्ला घनश्याम 
मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम !!2!! अजितकुमार कवी चित्रपट गीतकार

Ajitkumar dorge

अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )

read more
मनवेडे 

स्वरसाज अंतरी वाजते . मनवेडे का लाजते 
साद तुझी ऐकुण साजणा. प्रीत मनी झनकारते !!ध्रु !!

आसुसलेल्या हया मनाला तुझा कटाक्ष सुखावतो 
गोड गोजिरा सुरेख मुखडा हया जीवाला भावतो 
अदा नशीली पाहूनी बेभानता ही वाढते 
साद तुझी ऐकुणी साजणा........!!1!! अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )
loader
Home
Explore
Events
Notification
Profile