Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणीचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणीचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणीचे.

Stories related to आठवणीचे

    LatestPopularVideo

वनमाला विठल औटी ( वनश्री)

आठवणीचे गणित #melting #विचार

read more
आठवणीच्या गणितात वजाबाकी मुळीच नसते
पण "अधिक, अधिक मात्र नेहमीच जमेत धरत जाते
कधी कुठली आठवण आठवेल याला कोणतेही *समीकरण* नसते...
भागाकार कितीही केला तर शेवटी बाकी काही तरी उरतेच नेहमी...........................
अन् गुणाकार कितीही केला तर तो वाढतच जातो......
एकच हे असे गणित आहे जे कधीच सुटतं नाही..
अन् *आठवणच होत नाही असे कधी घडतं नाही*....
आयुष्याच्या *account* नावाच्या पुस्तकात *आठवण* नावाचे *balance sheet* कधी *tally* होतच नाही.....

वनमाला औटी/ हतवळणे

©Vanmala आठवणीचे गणित
#melting

Sunil Zarikar

प्रिय भावास वाढदिवसानिमित्त आठवणीचे दोन शब्द..

read more
भावंडाचे प्रेम हे सर्वात वेगळं असतं. कारण कितीही भांडणं झाली तरी वेळप्रसंगी एकमेकांना जीवाला जीव लावणारी भावंडेच असतात. तुमचा भाऊ मोठा असो वा छोटा तुमच्यापाठीशी सदैव खंबीर पणे उभा असतो. वडिलांनंतर भावासारखा दुसरा बापमाणूस तुम्हाला जगात शोधूनही सापडणार नाही. सहाजिकच या नात्याची नाळ देवानेच जोडलेली असल्यामुळे भावाभावाचे अथवा भावाबहीणीचे नाते नेहमीच अतूट असते. तुम्हाला लहानपणापासून चिडवून त्रास देणारा भाऊ जेव्हा वेळप्रसंगी तुमच्या पाठी खंबीरपणे उभा राहतो तेव्हा तुमच्या डोळ्यात त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आदरच असतो.
आज तु सोबत असला असता तर माझी परिस्थिती वेगळी असली असती.. तु आजही बारा वर्षानंतर तु माझी ताकद बनवुन माझ्या सोबत आहेस.. फक्त तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच नाही तर दररोज तुझी आठवण माझ्या सोबत असते..
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किशोर दादा अणि
Miss you so much everyday प्रिय भावास वाढदिवसानिमित्त आठवणीचे दोन शब्द..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile