Nojoto: Largest Storytelling Platform

New गगन भरारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गगन भरारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गगन भरारी.

    LatestPopularVideo

gaurav

आवडल तर लाईक करा कमेंट करा........ पावसाचा आनंद घ्या....... शेतीचा कर्ता आला पाऊत तु...... तुझ्यामुळे कामाला लागु........ #Happy #farmer #rainingtoday #yqfeelings #Tracker #sahyadrichi_bhatkanti #marathitai

read more
कडकडणारा पाऊस धडकी खोलणारा अंगावर शहारे ऊगवणारा.....‌
  रोम हर्षुन टाकणारा त्या डोंगराला शाल देणारा ......
हिरवी पैठणी जणु देताना दिस्तोयस दुरवर ......
   तु हेर त्या प्रदेशाचा लांब वर दिसणारा.......
शेताच्या बांधावरती अजब , दिसणारा दुरीचा पाहुना मोठा
सुगंधाची नवीन दिशा...बळीराजाचा मनकवडा....
पल्याडी कडुन दिसणारी हिरवाईची बघतोय जादु......
 नवीनच दुनिया तिकडचे बघु......
पावसाची मौजच और काही सोबती हवा चहा.....
प्रवास घाट दरीचा थोडा मिळावा निवारा......
असावी मेजवानी गरम मोठ्या तव्याची.....
  रंगली पाहिजे मैफिल त्या ठिकाणी........
दिसणारा घाट जसा लहान झाला शुभ्र दुध डकला.....
दुरवर डोंगरमाध्या दिसणारा गाईराख्या हाती छत्री.....
  निसर्गच असा कि काय सांगावी किमया न्यारी.....
डबके डुबके साचलेले लहान मुलास हेरी.....
 पाण्याचा आनंद घेण्याची तयारी.......
सुख गारवा तुझा देणच वेगळी कशी न राहणारा पाहुना...
 सजीवांचा जीवन दाता शुभ्र तेचा हिरा.....‌
तु लाखमोलाचा सुंदरतेची खाण आमची .......
   विषय किती अजुन काही‌‌‌‌‌‌‌.....‌‌‌
😇लेखकाचा बिषय नवा लिहण्या वाटणारा.....
🤓☺️😍🤩

 आवडल तर लाईक करा 
   कमेंट करा........
पावसाचा आनंद घ्या.......
         शेतीचा कर्ता आला पाऊत तु......
तुझ्यामुळे कामाला लागु........

Arun Chinchangi

भरारी...

घ्यायचीय उंच भरारी आकाशात 
स्वप्नांना नवे पंख देवून
अन् करायचंय विहार मुक्तपणे
स्वच्छंदी पक्षाप्रमाणे कोणतीही तमा न बाळगता...

बागडायचंय रानाफुलांत स्वैर फुलपाखराप्रमाणे
अन् पसरवायचाय गंध मलाही त्या सुवासिक फुलाप्रमाणे
मग आसरा घेता घेता द्यायची आहे मलाही 
एक दिवस सावली वटवृक्षाप्रमाणे...

देतो प्रकाश सूर्य उगवून दररोज नव्याने 
कोणताही थांबा न घेता, न थकता
पाडायचाय प्रकाश मलाही स्वकर्तुत्वाने
अन् उजळवून टाकायचीय दुनिया माझी नव्याच ऊर्जेने...

करायचीत काबीज, शिखरे नवी खुणावणारी
अन् पोहचायचंय त्या खुणावणाऱ्या क्षितिजापलीकडेही
मग पहायचंय रोखून नजर जगाकडे
अन् अनुभवायचीय ती सुंदरता नव्याने जगण्यासाठी...

असेल माझेही एक विश्व
त्यात असेन राजा मीच माझ्या स्वप्नांचा
वाटेल हेवा जगालाही माझा 
अन् घुमेल नाद आसमंतात माझ्या किमयेचा...

                    ✍ - अरुण शि. चिंचणगी.

आयुष्याच्या संघर्षरुपी वाटेवर स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या प्रत्येक वाटसरूस कविता समर्पित...! #भरारी... #my_inspirational_poem..

Pratibha Ahire

घेऊदे उंच भरारी ... #मराठीविचार

read more

Shraddha meshram

घे भरारी,☘️☘️ #Vow #poem

read more

Samir Jadhav

फक्त भरारी ती पण उंच

read more
वाट हि चालण्यासाठी असते चालणं हे वाटेसाठी नसत उंच भरारी घेणाऱ्याला आभलाच भयं नसत. फक्त भरारी ती पण उंच

gagan deep

&गगन

read more
Ve  lmhe hi aksar udaas kr jaate h 
Jinme jindagi ko jeeya jata h 😄😅
                       #गगन# &गगन

Kamlesh Kandpal

 #नील गगन

HARSH369

#ए गगन! #विचार

read more

Sangeeta Verma

Prajapati Radhe

गगन #Flower

read more
सच्ची मोहब्बत केकरा के चाही 
बतावा लोग

©Prajapati Radhe गगन 

#Flower
loader
Home
Explore
Events
Notification
Profile