Nojoto: Largest Storytelling Platform

New चहाला वेळ नसते पण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चहाला वेळ नसते पण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चहाला वेळ नसते पण.

Stories related to चहाला वेळ नसते पण

    LatestPopularVideo

life is beautiful enjoy the life

☕चहा ला वेळ नसते पण वेळेला चहा हवा #Quote #nojotophoto

read more
 ☕चहा ला वेळ नसते पण
        वेळेला चहा हवा

Sunil Zarikar

हा वेळ पण माझी परीक्षा घेत आहे..

read more
हा वेळ पण माझी परीक्षा घेत आहे..
तुझ्या भेटीसाठी विलंब लावत आहे..
हसुन मला म्हणत आहे कोण कोणाची जास्त वाट पाहत आहे,याची परीक्षा घेत आहे..
आणि हो माझ्याकडे हात दाखवून मी हारत आहे असे म्हणत आहे..
हा वेळ पण तुझ्या विरहात स्वतःला ञास देत आहे..
हा वेळ पण माझी परीक्षा घेत आहे.. हा वेळ पण माझी परीक्षा घेत आहे..

Vishwas Ranshing

"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."- #nojotophoto

read more
 "जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."-

Vishwas Ranshing

"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही." विश्वास #nojotophoto

read more
 "जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."
विश्वास

ANUJAA LAD

#snowfall Gift म्हणजे वेळ.. कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात येणारी नसते. #विचार

read more

Secret Quotes

हद्द... प्रामाणिक पणाला पण नसती उगाच एवढं प्रेम नसते झाले..... अन त्रास पण नसताना.... सगळे मतलबी आहेत येथे.....

read more
एखाद्याची...
झोप उडून कस चैन पडतं
असेल समोरच्या व्यक्तीला,,
माहित नाही पण ज्या
पद्धतीने काळजाला त्रास
होतोय ना तर तो पण स्वतःच्या
चुकीने, हद्द असती प्रत्येक
गोष्टीला पण प्रेमाला नसते... हद्द...
प्रामाणिक पणाला पण नसती
उगाच एवढं प्रेम नसते झाले.....
अन त्रास पण नसताना....
सगळे मतलबी आहेत येथे.....

shayar_dillwala

हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता... वेळ लागेल पण, नक्की जिंकेन... #zindagikerang

read more
हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता...
वेळ लागेल पण,
नक्की जिंकेन...

©shayar_dillwala हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता...
वेळ लागेल पण, नक्की जिंकेन...
#zindagikerang

Rohan Tippe

पैसा कुणावरही खर्च करा, पण वेळ योग्य माणसावरच खर्च करा! - रोh@nj #Quote

read more
 पैसा कुणावरही खर्च करा,
पण वेळ योग्य माणसावरच खर्च करा!

- रोh@nj

dinesh Rajiram gajbhiye

नसते

read more
निराश होऊन साथ सोडायची नसते
जन्माची गाठ अशी तोडायची नसते

तुझ्या मनातले गुपीत सांगत जा मला
घरटे हे प्रेमाचे असे मोडायचे नसते 

काय झाले हे समजावून देत चल मला
न बोलताच रागाने असे निघायचं नसते

परीक्षा किती घेशील सांग तू अजूनही 
काळीज तळहातावर असे मागायचे नसते नसते

Shubhada

नसते जमले #nojotophoto

read more
 नसते जमले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile