Find the Latest Status about इडियन आमी भरती 2020 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इडियन आमी भरती 2020.
Manav Rana
देश की मीट्टी खाई थी मैने बचपन मे इसिलिए मेरे खुन देशभक्ति का ज्जबा है इंडियन आर्मी #🙏जय इडियन आर्मी🙏#
#🙏जय इडियन आर्मी🙏#
read moreमैत्रेय
#भरती समुद्रावरून येणारा अंगाशी सलगी करणारा सुखद वारा, पार्श्वभूमीला समुद्राची बेधुंद करणारी गाज आणि सोबतीला तो, ती त्याला अशी काही बिलगली होती जसं काही एकच कुडी होती ती. सगळं कसं स्वप्नवत वाटत होतं तिला.ती आणि तो बराच काळ असेच चालत राहिले, निःशब्द, बराच काळ चालल्यावर ती भानावर आली तर तो नव्हताच कुठेही. म्हणून तिने मागे वळून पाहिलं तर तिच्या एकटीच्याच पाऊलखुणा उमटल्या होत्या तिथल्या रेतीत. आज बरोबर सहा महिने झाले त्याला जाऊन.तिच्या डोळ्यातली लाट हलकेच जाऊन धडकली किनाऱ्याला आणि समुद्राला भरती आली. मैत्रेय(अंबादास) #भरती
somnath gawade
'खोगीर' भरतीची जाहिरात कधी निघाली तर कळवा; तेवढंच बिनकामे लोकांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न मिटून तुम्हाला 'दुवा' मिळेल.🤣😂 # खोगीर भरती
# खोगीर भरती
read moreR K YADAV
तुम्हारा नाम लेता हूं तो सांसे आहें भरती हैं, सुबह_ शाम लेता हूं तो सांसे आहें भरती हैं। कहती है मेरी आंखे, तेरा दीदार हो हर पल, मै बाते यार करता हूं तो सांसे आहें भरती हैं। दिल की मेरी ये धड़कन धड़कती है तेरे दम से, हदें अगर पार करता हूं तो सांसे आहें भरती हैं। बला की खूबसूरत हो,खुदा ने है नवाजा हुस्न, ये चर्चा आम करता हूं तो सांसे आहें भरती हैं। कभी दरिया और सागर का मिलन हो ये बेहतर, मै कश्ती पार करता हूं तो सांसे आहें भरती हैं। R K YADAV ©R K YADAV सांसे आहें भरती हैं
सांसे आहें भरती हैं #शायरी
read moreHeartless
🙏टोमने🙏 आजकाल ते पण लोक आयुष्याचे धडे शिक़वायला लागले. ज्याना स्वताच कळत नाही की आयुष्य म्हणजे काय.. (म्हणजे आम्ही येडे) सुमेध #म्हणजे आमी येडे सतीश देशपाडे bickeymandal Satish agrahari "गुमनाम" deepshi bhadauria