Nojoto: Largest Storytelling Platform

New काळीज माझं तू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळीज माझं तू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळीज माझं तू.

Stories related to काळीज माझं तू

    LatestPopularVideo

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

काळीज माझं

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

काळीज माझं तुझ्यासाठी #lonely

read more

Durga Deshmukh

काळीज #मराठीकविता

read more

Durga Deshmukh

काळीज #मराठीकविता

read more

I M SID

काळीज

अनोळखी भेट आपली एका वळणावरची मी तुझा हे कसं सांगू थडथड पाढे काळजाची...!

©I M SID #काळीज

I M SID

Shubhangi Sutar

काळीज...

read more
जळत होत काळीज
पणं त्याच्या प्रेमाच्या
ओलाव्यांने जळलेल
काळीज पुन्हा एकदा
शांत होत होत....
त्याची सोबतच या 
जळालेल्या काळजाला 
उभारी देत होत....

©Shubhangi Sutar काळीज...

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझं काळीज तू.... #माझंकाळीजतू चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
दूर तू तरी हृदयात तू
हाक माझी सोबती तू
सावली माझी सोबत तू
माझ्या पावलांना धिर तू
माझं काळीज तू
माझ्यातली तू.....
— % & शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझं काळीज तू....

#माझंकाळीजतू

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh gangurde

माझे काळीज #Motivational

read more

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझं काळीज तू.... माझंकाळीजतू चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
माझं काळीज तू 
तुला न समजलेलं 
मला न उमजलेलं 
माझं अस्तित्व तू. 

माझं हास्य तू 
तू न पाहिलेलं 
मी न दाखवलेलं
माझं दुःख तू. 

माझं यश तू 
तू न ओळखलेलं 
मी न सांगितलेलं 
माझं अपयश तू.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझं काळीज तू....

#माझंकाळीजतू

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile