Find the Latest Status about झुरळाला किती पाय असतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झुरळाला किती पाय असतात.
somnath gawade
ऐन तारुण्यात वेळीच हात-पाय हलविले नाहीतर घरातुन हात आणि पाय दोन्ही चालू होतात.👋 👣🙌 #हात-पाय
somnath gawade
'पाय'ओढण्यात सराईत असणाऱ्यांना वेळेला कुणीच 'हात' देत नाही. 🤣😂 #हात-पाय
dinesh Rajiram gajbhiye
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती समजतात ते स्वतःला शहाणे किती जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती कशाला दोष देता आरशास आता नाहक कोठेही तुमचे सजणे किती व्यवहार हा तुमचा न रुचला मजला कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती
Dileep Bhope
घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती, आता पावसाळे तरी असे राहीले किती? ©Dileep Bhope #राहिले किती
अल्पेश सोलकर
यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात
अल्पेश सोलकर
माझ वचन बनायला.. किती आश्वासन तयार असतात.. काही आश्वासनं होऊन वचन बनतात.. तर काही वचन म्हणून आश्वासन पाळतात.. माझ वचन बनायला.. किती आश्वासन तयार असतात.. काही आश्वासनं होऊन वचन बनतात.. तर काही वचन म्हणून आश्वासन पाळतात.. #alpeshSolkar #happypromiseday