Nojoto: Largest Storytelling Platform

New म्हणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म्हणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हणे.

Related Stories

    PopularLatestVideo

Aadi

काय समजे ऐकणारे
अश्रु बहाने सांगण्याचे
धाव कुणाची आपल्याकडे?
म्हणे खेळ सगळे नशीबाचे

मुका निवाला शांत होता
कल्लोळ सगळे भुकेल्यांचे 
सामोरे गेले दमळीवाले 
म्हणे खेळ सगळे नशीबाचे 

जात माझी हलकी होती
रस्त्यावरती उघडी होती
वाहने फिरते कचऱ्याचे
म्हणे खेळ सगळे नशीबाचे

मुक्त आहे सशक्त नाही
मार्ग माझे कोंडलेले
गड उभारले लाचारतेचे
म्हणे खेळ सगळे नशीबाचे 
         ✍✍ ©K.k aadi #म्हणे_खेळ_सगळे_नशीबाचे

Vin's Bansode

#नाही म्हणे. #poem

read more
उंचावती हवेत गार

स्तब्ध नाही शब्द फार

भरकटले दिवे नाही वात साथ #नाही म्हणे.

prakash maroti totewad

म्हणे स्वातंत्र्य आशाई

read more
mute video

sr profile

आई म्हणे #krishna_flute #thought

read more
mute video

Amar Hajare patil

तुका म्हणे तेची संत #शिक्षण

read more
mute video

komal borkar

मायं म्हणे लेकराला #motherlove

read more
मायं म्हणे लेकराला ।


आस नगं त्या साळी- चोळीची 
फाटकचं लावीन
तुझ्या बापानं घेतलेलं।
फक्त एवढं कर तु
आमच्या कष्टाचं सोनं कर तु।

 जाऊ नग तु राबाले वावरात 
आमचं आम्ही करून 
घेऊ कसं बसं ।
फक्त एवढं कर तु 
आमच्या कष्टाचं सोनं कर तु। 

भाडुं नग पैशासाठी तु
आम्ही खावु चटणी भाकर 
पण तुला देईन तुप- रोटीच जेवन 
फक्त एवढं कर तु
आमच्या कष्टाचं सोनं कर तु।

©komal borkar मायं म्हणे लेकराला 

#motherlove

Mission for Passion to change to INDIA

दिवा म्हणे मी दिवा .. .-संतोष #EveningBlush

read more
दिवा म्हणे मी दिवा
माझा राजा छत्रपति शिवा

कलम म्हणे लिव्हा  
माझा राजा छत्रपति शिवा

ढोल सोबत टिम्भारी वाजे
माझे छत्रपति शंभू राजे

वादळ म्हणजे मराठी गाजे
माझे छत्रपती शहाजी राजे

दिवा नको विझाऊ
माझी आई माता जिजाऊ

ईष्ट देव हिंदेत्वा चे माझे छत्रपती राजे
ईष्ट देव हिंदेत्वा चे माझे छत्रपती राजे
 -संतोष

©Mission for Passion to change to INDIA दिवा म्हणे मी दिवा .. .-संतोष 

#EveningBlush

Akshay Salve

हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो #poem

read more
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कवितेला छान बोलणारी ती
कवितेत "मुक्त" रमणारी ती
काल कळले तिला यातून ऱ्हास होतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

नजरेत शब्दस्नेह साठवणारी ती
बोलताना कविता आठवणारी ती 
आज कागद "कवीचा" बोचनारा होतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कविते मागचा अर्थ कळणारी ती
कवितेच्या वळणावर वळणारी ती
वाटेवरच्या रस्त्यात मोठा महापूर येतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कवितेचा उंची शोधणारी ती
भावनेची खोली मोजणारी ती
गर्तेत अभिमन्यू आजही एकटा राहतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

शब्दांकन - अक्षय साळवे

©Akshay Salve हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

yogesh atmaram ambawale

#withcollbratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #yqgogu #yogiraj #माझीछबी नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले, तरीही आवडीने टोपण नाव ठेवले.

read more
नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले,
तरीही आवडीने टोपण नाव ठेवले.
'योगु' म्हणे कुणी,तर कुणी म्हणे 'योगीराज',
खूपच छान वाटे,त्यांचा हा प्रेमाचा भाग. #withcollbratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #yqgogu #yogiraj #माझीछबी
नाव माझे 'योगेश'
सर्वांनाच भावले,
तरीही आवडीने
टोपण नाव ठेवले.

Vinod Umratkar

ती म्हणे, घेऊन चल मला त्या तारों के शहर में #yqmarathi #yqtaai #वात्रटिका #तारोंकेशहर

read more
इथे,आपल्याच गावी जाण्याचे
आहे किती सारे वांदे।
ती म्हणे, घेऊन चल मला
त्या "तारों के शहर" में । ती म्हणे, घेऊन चल मला
त्या तारों के शहर में 



#yqmarathi #yqtaai #वात्रटिका #तारोंकेशहर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile