Nojoto: Largest Storytelling Platform

Best withcollbratingyourquoteandmine Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best withcollbratingyourquoteandmine Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about brevity is the soul of wit, a boogie wit da hoodie stalking you, wit and humour story in english, wit and humour story, wit and humour stories with pictures,

  • 1 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

वाटेवरती त्या #withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #Collab वाट ती सरळ जाणारी, पुढे जाऊन दोन वळण घेणारी. आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो, विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो. नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची, येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.

read more
वाटेवरती त्या..

वाट ती सरळ जाणारी,
पुढे जाऊन दोन वळण घेणारी.
आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो,
विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो.
नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची,
येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.
सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो
पाहिले तुला नि आनंदीत झालो.
सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची,
जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. वाटेवरती त्या
#withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #collab
वाट ती सरळ जाणारी,
पुढे जाऊन दोन वळण घेणारी.
आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो,
विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो.
नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची,
येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.

yogesh atmaram ambawale

#withcollbratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #yqgogu #yogiraj #माझीछबी नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले, तरीही आवडीने टोपण नाव ठेवले. 'योगु' म्हणे कुणी तर कुणी म्हणे 'योगीराज', खूपच छान वाटे

read more
नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले,
तरीही आवडीने टोपण नाव ठेवले.
'योगु' म्हणे कुणी,तर कुणी म्हणे 'योगीराज',
खूपच छान वाटे,त्यांचा हा प्रेमाचा भाग. #withcollbratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #yqgogu #yogiraj #माझीछबी
नाव माझे 'योगेश'
सर्वांनाच भावले,
तरीही आवडीने
टोपण नाव ठेवले.
'योगु' म्हणे कुणी
तर कुणी म्हणे 'योगीराज',
खूपच छान वाटे

yogesh atmaram ambawale

मला का नाही सुचत #marathiquotes #withcollbratingyourquoteandmine #मराठीलेखणी #yqtaai #bestofyqmarathiquotes#Collab#मलाकानाहीसुचत जेव्हा जेव्हा एखादी छान कविता किंवा लेख वाचत असे, तेव्हा तेव्हा असे वाटे,हे पहिले मला का सुचत नसे.

read more
जेव्हा जेव्हा एखादी छान कविता किंवा लेख वाचत असे,
तेव्हा तेव्हा असे वाटे,हे पहिले मला का सुचत नसे. मला का नाही सुचत
#marathiquotes #withcollbratingyourquoteandmine #मराठीलेखणी #yqtaai #bestofyqmarathiquotes#collab#मलाकानाहीसुचत
जेव्हा जेव्हा एखादी छान कविता किंवा लेख वाचत असे,
तेव्हा तेव्हा असे वाटे,हे पहिले मला का सुचत नसे.

yogesh atmaram ambawale

खूप_दिवसांनी #yourquotetaai #yqtaai #marathiquotes #bestofyqmarathiquotes #withcollbratingyourquoteandmine #मराठीकविता #खूपदिवसांनी खूप दिवसांनी ती भेटली, म्हणून एकटक पाहत बसलो. म्हणे,असा का बघतोय मला ? सांगितले तिला, दुरावा सहन होत नाही, म्हणून नजरेत साठवतोय तुला.

read more
खूप दिवसांनी...

खूप दिवसांनी ती भेटली,
म्हणून एकटक पाहत बसलो.
म्हणे,असा का बघतोय मला ?
सांगितले तिला,
दुरावा सहन होत नाही,
म्हणून नजरेत साठवतोय तुला. खूप_दिवसांनी
#yourquotetaai #yqtaai #marathiquotes #bestofyqmarathiquotes #WithcollbratingYourQuoteAndMine #मराठीकविता #खूपदिवसांनी 
खूप दिवसांनी ती भेटली,
म्हणून एकटक पाहत बसलो.
म्हणे,असा का बघतोय मला ?
सांगितले तिला,
दुरावा सहन होत नाही,
म्हणून नजरेत साठवतोय तुला.

yogesh atmaram ambawale

तेरा साथ #withcollbratingyourquoteandmine#yqhindi#hindiquotes#yqdidi#terasaath#Collab#besthindiquotes तुम जो रहोगे साथ मेरे, कोई भी ख्वाब न रहेंगे अधुरे. हर मुश्किल होगी आसान, लेकर हाथो मे हाथ तेरे.

read more
तुम जो रहोगे साथ मेरे,
कोई भी ख्वाब न रहेंगे अधुरे.
हर मुश्किल होगी आसान,
लेकर हाथो मे हाथ तेरे. तेरा साथ
#withcollbratingyourquoteandmine#yqhindi#hindiquotes#yqdidi#terasaath#collab#besthindiquotes
तुम जो रहोगे साथ मेरे,
कोई भी ख्वाब न रहेंगे अधुरे.
हर मुश्किल होगी आसान,
लेकर हाथो मे हाथ तेरे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile