Nojoto: Largest Storytelling Platform

New कविता शेतकरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कविता शेतकरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कविता शेतकरी.

Related Stories

    PopularLatestVideo

Vinay Pawar

पहीली कविता.. शेतकरी राजा 👑 एक छोटासा प्रयत्न त्या बापमानसाला मांडण्याचा.. ❤💯🙌 #poem #Shayari

read more
mute video

PRIYANKA BHASME

https://youtu.be/FGZIT-G1iko कविता : शेतकरी कवयित्री : प्रियंका भस्मे (प्रीतकाव्या) please do comment and like.. .. 𝖕𝖗𝖎𝖙𝖐𝖆𝖛𝖞𝖆.. 💚

read more
https://youtu.be/FGZIT-G1iko

कविता : शेतकरी
कवयित्री : प्रियंका भस्मे (प्रीतकाव्या) https://youtu.be/FGZIT-G1iko

कविता : शेतकरी
कवयित्री : प्रियंका भस्मे (प्रीतकाव्या)

please do comment and like..

.. 𝖕𝖗𝖎𝖙𝖐𝖆𝖛𝖞𝖆.. 💚

Dipakraj Surywanshi

दुष्काळ ग्रस्त शेतकरी.. कविता.

read more
दुष्काळ ग्रस्त शेतकरी
                                       
 शेतात पिकाची लागवड केली. जून महिना गेला आता जुलै संपत आला. अन् तुझे अजुन ढग फुटले नाही.. येन पावसा आता तरी..
पक्षाची किलबिल बंद झाली. घरटे सारी खाली झाली.गुरे ढोरे हिरवा चारा पाहू लागली..येन पावसा आता तरी..
शेतात लागलेलं बीज इवल इवल वरती आलं पण पाण्याचा अन उन्हाच्या पाइ तेही माना खाली टाकु लागलं डोक्यावर सावकाराच्या कर्जापाई हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहे येन पावसा आता तरी...
असच चालत असलं तर शेतकरी कोणी होणार नाही. सर्व जातील शहरी भागात अन्नधान्य भेटणार नाही येन पावसा आता तरी...
सरकारची साथ नको हवी आम्हाला. कारणसरकारलाच आम्ही पोसत आहो. साथ हवी ती फक्त तुझी. येन पावसा आता तरी...
                    कवी:- दिपकराज सुर्यवंशी दुष्काळ ग्रस्त शेतकरी.. कविता.

Ishwar Vaybhat

शेतकरी

शेती - शेती करतो बळीराजा तो जीव की प्राण माझा

त्या भेगाळल्या भुश्च्या || भुरच्या भेगा त्यासाठी पावसाकडे भिक मागा

अपनी अनवानी पायाने तुडवी शेतातले काट पायात नाहीत बुटे

लावून स्वतःच्या घरात कष्टाची वात काम करी जगासाठी दिवस-रात

मारून नसीबाला गाट घरीली भविष्याची वाट.

©Ishwar Vaybhat शेतकरी कविता #farmer #शेतकरी #फार्मर #गरिबी #viral #Like #Comment

VishakhaBorkar

लढत होतो जीवनाशी जेव्हा गरिबीत उपाशी जगत होतो
काम मिळेना पोटाले तेव्हा माणसातल्या माणूस शोधत होतो
लेकर रडत होते लहान भूक त्यांची लयं मोठी
दोन घासाच्या भाकरीसाठी वावरात राबराब राबत होतो

जीव सोकुन जाई सारा अनवाणी नांगर हाकत होतो
रगत गाळूनी घामाचे उन डोईवर झेलत होती
सपान डोयात उद्याच्या चांगल्या दिसाच
याच सुखाच्या सपनात मी रमून जात होतो

दिस भराभर निघून उपाशीच घालवत होतो
कर्जाचा सावकार रोज उंबरठ्यावर पायत होतो
आज देतो उद्या देतो पैसा देऊ तरी कुठून 
आजचा दिवस फक्त उद्यावर टाकत होतो

जगाच्या नजरीतला काय त मग मी पोशिंदाच होतो
मायाच लेकरासाठी मी जवारी उधार मागत होतो
पैश्यापायी मले कोणी दे ना जवरी
आसवे पुसत मी माणसातला माणूस शोधत होतो #शेतकरी

कवी - के. गणेश

शेतकरी...

read more
mute video

Sachin Zanje

शेतकरी....

read more
विषय - व्यथा शेतकऱ्यांची.

पैसा मिळवण्याचे
सर्व साधन आता थांबले.
जगण्याचे महत्व किती आहे 
हे प्रत्येकाने जाणले.

हौस मज्जेच्या जगण्याचे
सुत्रे गेलीत बदलून.
जगण्यासाठी काय लागते 
हे प्रत्त्येकास आले कळून.

नाही प्रतिष्ठा मोठी आमची
तरी दिन रात्र आम्ही राबतो.
पिकाचा अन त्या भुकेलेल्याचा विचार मनी 
म्हणून समाजाशी आम्ही जास्त नाही लढतो.

नाही करत वाढावे वेतन
असा आम्ही प्रचार.
भाजीपाल्याचा  वाढला दर आमच्या 
 तर समाज चार पैशाला होतो तेव्हा लाचार.

खते,पिक,इत्यादी आर्थिक किंमतीचे
दर असतात तुमच्याच हातात.
त्यावेळी सुचत नाही का ? 
किंवा येत नाही ? हा विचार तुमच्या मनात.

निसर्गाशी लढतो आम्ही
आणि परिस्थितीशी करतो दोन्ही हात.
सांगत नाही कधी कुणाला
आर्थिकतेवर आम्ही कशी करतो तेव्हा मात.

काळया मातीची लेकरं आम्ही
म्हणून जग म्हणत आम्हाला भुमीपुत्र.
अन्नदाता आहे तो सर्वांचा 
समजु नका त्याला एकतीळमात्र.

कवी - कु सचिन सदाशिव झंजे.
          कोल्हापूर.. शेतकरी....

RUDRA Hd

mute video

Sachin Zanje

शेतकरी

read more
जग पोशिंदा..

ठाऊक नाही जगास 
आम्ही काय करतो.
शेतकरी आहे असं म्हटलं कि,
गरीब, लहान वर्गीय,हया नजरेने समाज आम्हास पाहतो.

ज्या शेतात आम्ही राबतो
त्यावर भारत देश माझा जगतो.
सरकारी नोकरीचा नादी न लागता
त्याचा मुलगा देशासाठी ताठ मानेनं सिमेवर लढतो.

अभिमान गर्व करू नका 
तुमच्या नोकरीतील भरमसाठ पैशाचा.
घरच्या जेवणाशिवाय पोट भरत नाही
ते कुठून येते विचार कर त्या अन्नाचा.

कंपनी ,उद्योगांमुळे
झालो आम्ही मालोमाल.
त्याच कंपनीला कच्चा माल तयार करण्यासाठी
किती होतात माहीत आहे आमच हाल.

अशा अनेक लिहायच्या आहेत कथा.
त्यात कळेल माझ्या शेतकरी राजाची व्यथा.

  धन्यवाद कवी - कु सचिन सदाशिव झंजे. शेतकरी

Pratiksha Surwade

शेतकरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile