Nojoto: Largest Storytelling Platform

New झेप कादंबरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झेप कादंबरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झेप कादंबरी.

    PopularLatestVideo

krushimitraRahul

झेप

read more
'नवीन ध्येयाकडे झेप घेण्याचा ध्यास घेतलेल्या युवकांसाठी....'

          नवीन ध्येयाकडे झेप घेण्याचा ध्यास घेतलेल्या युवकांनो...जगणं एक संघर्ष आहे हे कधी विसरू नका...सकाळची सूर्यकिरणे सुद्धा हे दाखवुन देतात की नेहमी त्यांच्यामुळे च प्रकाश पडायला सुरुवात होते.... अगदी असच, तुमच्या आजच्या जगण्यामध्ये उद्याचा विश्वास असुद्या....आणि जिंकण्याचा एक विश्वास स्वतःमध्ये असुद्या...म्हणून, नेहमी स्वतःच्या मनाला कधी रडू देऊ नका...कसलाही पाऊस पडला,कितीही विजा पडल्या तरीही तुम्ही चालत रहा....
            मन नावाचा आरसा कधी फुटु देऊ नका...जगणं एक संघर्ष आहे म्हणून कधी पळुन जाऊ नका....इथं कोणाला दुःख नाही.??, ..इथं कोणाला मरण नाही..??? काळ पुढं सरकत जाईल तस सगळं काही अदृश्य होत जाणार आहे....इथं घणाचे घाव सोसणारा दगडच सुंदर मूर्ती बनून उभा राहतो....रात्रंदिवस दुःख गिळणारा जीवच घरचा आधार बनून उभा राहत आहे....तुमचं प्रत्येक स्वप्न इथं पूर्ण होईल..., पुढे सुवर्णकाळ आहे ....तुम्ही फक्त स्वतःच्या मनाला संकुचीत होऊ देऊ नका...कितीही ओसाड पडलं तरी स्वतःला ताणून धरा...नवीन ध्येयाकडे झेप घेण्याचा ध्यास घेतलेल्या युवकांनो... जगणं एक संघर्ष आहे हे कधी विसरू नका...
             जगताना सुखदुःखाचा सामना होणारच.... कोणाचा प्रवास कधी संपेल काही सांगता येत नाही...म्हणून जेवढं जगता येईल तेवढं हसत खेळत जगा...जगताना कितीही अडचणी आल्या तरी स्वतःच्या ध्येयाला मात्र कायम सोबत ठेवा...इथं प्रत्येकजण धडपडत, पडत-उठत, बरच काही सहन करत जगतो....या जगाच्या दृष्टीत प्रत्येकाला मान-अपमान आहे.... आणि या निसर्गाच्या नजरेत प्रत्येक जण समान आहे.... म्हणून स्वतःला कधी कमी समजू नका....कारण, इथं प्रत्येकाचया जगण्याला अर्थ आहे...अन प्रत्येक नवीन पावलागणीस एक नवीन रस्ता आहे....फक्त तुमची इच्छाशक्ती कायम सोबत ठेवा...एक दिवस पूर्ण आकाश कायम तुमच्या मुठीत असेल...यासाठी फक्त तुमच्या मनाला बदला आणि काहीतरी मिळविण्यासाठी फक्त पुढे पुढे चालत रहा....एक दिवस नक्की तुमचा असेल. झेप

Sumit Gadekar

मृत्युंजय कादंबरी

read more
mute video

Atul Khadke

झेप उंच आकाशी घेण्याची #Motivational

read more
mute video

pournima sadavarte

#एक झेप🦋🦋🦋 #Twowords

read more
कभी-कभी "पिंजरा जरी सोन्याचा असला 
तरी पक्ष्याला घरट्याची आस असते..
सोन्याचे घास भरवण्यापेक्षा
त्याच्या पंखाला उडण्यासाठी एक 
झेप घेण्याची आशा असते....
पक्ष्याला माहीत असते तो 
उंच झेप घेणार ...
पण त्यासाठी सोबत मात्र 
तलवार असते...
वेळेची जरा साथ हवी असते..
पक्ष्याने पहिल्या बरोबर नकळत
उडण्याची तयारी नक्की असते.."

©pournima sadavarte #एक झेप🦋🦋🦋

#Twowords

Shankar Kamble

आभाळ पेलू पंखावरती
नकोच उसनी जमीन आता
दूर खुणावे बेट एक ते
कवेत घेवू जाता जाता..

मुठीत केली कैद वादळे
धार नव्याने आवेशाला
आव्हानांच्या छाताडावर
पुन्हां नाचवू तलवारीला..

सामर्थ्याच्या विशाल लहरी
कोण थोपवी?कुठला सागर?
लांघला केंव्हाच किनारा
मनगटांच्या या जोरावर..

रडणे , कुढणे आता नाही
मस्त कलंदर जगणे झाले
भिरकावले मी किती मुखवटे
कशांस गणती आले गेले?..

खाच खळगे वाट भरली
तडां जाईल दर्पणाला
ताठ माने नजर भिडव रे
तू तुझ्याच अंतराला..

गहाण टाकू नको स्वतःला
उंबऱ्याची नको चाकरी
आत्मसन्मानाची दौलत
सन्मानाची कमव भाकरी..

©Shankar Kamble #Flower #पंख #झेप #उड्डाण#आकाश#जमीन #विश्वास #“विश्वास” #कवीता

lalitha sai

#yqहिंदी #yqइम्तिहान #yq ज़िन्दगी #yqकुलभूषणदीप कादंबरी #YourQuoteAndMine Collaborating with Kulbhushan Arora

read more
इम्तिहान तो बहुत ले चुकी है बाबा...ये ज़िन्दगी..
अब हर इम्तिहान के लिए अपने आपको तैयार करना है..
 #yqहिंदी 
#yqइम्तिहान 
#yq ज़िन्दगी
#yqकुलभूषणदीप 
कादंबरी   #YourQuoteAndMine
Collaborating with Kulbhushan Arora

Vinod Umratkar

पावसाला सांगून माझं गाऱ्हाणं।
तूच केलंय पावसाला खूप शहाणं। #cinemagraph #क्षण_माझे_तुझे #तू_आणि_मी 
#yqpoetry #yqtaai #yqlove  #YourQuoteAndMine
Collaborating with कादंबरी

lalitha sai

#goodwalinight #lalithasai #myworld पता है आज मैं इतना क्योँ खुश हूँ.. आज मेरे साथ कादंबरी जी भी फिरसे जन्म ली है सब लोग मेरे साथ साथ कादंबर

read more
बचपन से हर साल आज के दिन
जैसे रोज होता है
बिलकुल वैसा ही आज का दिन होता था 
मगर आज कुछ खास हुआ
खास ये हुआ
आज मेरे साथ मेरे दोस्त और
उनके अपनापन, प्यार और आशीर्वाद
आज ढेर सारा मिला...
मैं सच में शुक्रगुजार हूँ
आप सबका.........
     #goodwalinight
#lalithasai
#myworld
पता है आज मैं इतना क्योँ खुश हूँ..
आज मेरे साथ कादंबरी जी भी फिरसे जन्म ली है
सब लोग मेरे साथ साथ
कादंबर

lalitha sai

#lalithasai #mypenname #newnameoflife #myworld कादंबरी... एक काले रंग का पक्षी जिसकी आवाज सुरीली होती है विद्या और वाणी की अधिष्ठात्री देवी

read more
कादंबरी..
एक ऐसा नाम..
ये नाम से मेरा रूह जुड़ा है
क्योंकि इस नाम से कुछ यादें जुड़े है!

कादंबरी...
एक ऐसा नाम..
इस नाम से मेरा अस्तित्व जुड़ा है! #lalithasai
#mypenname
#newnameoflife
#myworld
 कादंबरी...
एक काले रंग का पक्षी जिसकी आवाज सुरीली होती है
विद्या और वाणी की अधिष्ठात्री देवी

Sarita Prashant Gokhale

शीर्षक :- एक झेप एक झेप अंबरात टाकतात पक्षी रोज रोज अंतरात कोरतात नक्षी कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी घालम #Childhood #मराठीकविता

read more
वृत्त --अर्कशेषा

शीर्षक :- एक झेप

एक झेप अंबरात टाकतात पक्षी
रोज रोज अंतरात कोरतात नक्षी
कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे
तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी
 
घालमेल खोलखोल अंतरात जाते 
आपलीच रोज चोच दात ओठ खाते
आर्त हाक ओंजळीत आसवात न्हाते
एक गीत मैफिलीत भेटताच गाते

मुक्त मौन जेरबंद पिंज-यात झाले 
एकवार मुक्तवास पाहण्या उडाले
एक ध्येय गाठण्यास छंद लाभलेले 
रंगवून कंठमाळ वास्तवात आले

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा सोलापूर

©Smita Raju Dhonsale शीर्षक :- एक झेप

एक झेप अंबरात टाकतात पक्षी
रोज रोज अंतरात कोरतात नक्षी
कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे
तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी
 
घालम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile