Find the Latest Status about श्वास का पर्यायवाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्वास का पर्यायवाची.
Parasram Arora
खून को पानी का पर्यायवाची मत मान. लेना अनुभन कितना भी कटु क्यों न हो वो.कभी कहानी नही बन सकताहै उस बसती मे सच बोलने का रिवाज नही है यहां कोई भी आदमी सच.को झूठ बना कर पेश कर सकता है ताउम्र अपना वक़्त दुसरो की भलाई मे खर्च करता रहा वो ऐसा आदमी कुछ पल का वक़्त भी अपने लिये निकाल नही सकता है ©Parasram Arora पर्यायवाची......
Jogendra Singh writer
आपके अनुसार Nojoto का पर्यायवाची क्या है Answer in comment section ©Jogendra Singh Rathore 6578 nojoto ka पर्यायवाची #Light
somnath gawade
काल वारला तो श्वास माझा जो तिच्यावर हिरमुसलेला आज पुन्हा जन्मला म्हणे तो तिच्याच भेटीसाठी आसुसलेला.. #श्वास
Copyright rprakash
आता वाटते तेंव्हा एकटाच बरा होतो.. या गर्दीत माझा श्वास गुदमरतो आहे... शब्द:-आर.प्रकाश. ©Copyright rprakash श्वास
Avinash lad
श्वास... ================= मोकळ्या केसात सखे श्वास माझा गुंतलेला भावरंग पा ह ता ना नवा सूर कंठी आला लाज नयनी थांबली श रा र ते ग पापणी बाहुपाशात घे जरा शालू तुझा सावरूनी राहीन मी सोबतीला चुंब तुझ्या ग ओठांनी सोडेन तुझ्या ब टां ना शब्द येता माझ्या कानी जाणून घे तू जराशी थरारल्या भावनांना बिलगुया दोघे आता जागवू पुन्हा स्वप्नांना घडधड उरातली जाण मि ठी त येता प हा ट वारा झोंबे श्वास तुझ्यात गुंतता माळ केसात गजरा आसुसल्या भावनांचा सु गं ध घेउनी आज हिस्सा तुझ्या हृदयाचा ================= श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ श्वास..
Avinash lad
मी नव्या नव्या रचनेतून... मी मलाच शोधत असतो... मी होउनी शब्दांचा मित्र... मी त्यांच्या श्वासात जगतो... अविनाश श्वास...
nitsmit penshanwar
गुलाबानी काट्यात जगन शिकाव आणी प्राजक्तानी लाजोळी सारख लाजाव कमळानी चिखलात फसुन बाहेर कस निघाव जिवनाच गान यांच्या कडुन आपण शिकाव।। कधी रडाव तर कधी हसाव दुखाःला सुखाःत मोडाव आयुष्याच रडगान कोनाला कस सांगाव आपल आपनच बघाव।। काळ्या ढगांना बघुन एकच म्हणाव आंधार उद्या जाईल निघुन प्रकाशाची दिसतील किरण जगण्याची आस आजही उरली आहे कारण श्वास माझा जगण्यासाठी घडी घडी घटका मोजत आहे।। नितस्मित पेंशनवार ©nitukolhe nitsmit penshanwar श्वास #Rose
mauu
भावना ह्या माझ्या तुला कधी कळणार नाही।। ऊन सावली जशी , तुला भासणार नाही।। चमचमणारे काजवे चमकू लागलेत मनीं, सांग ना रे तू मला , ठेवशील का तुझ्या मला साथी।। तुला आयुष्यभर साथ देईल ,नाते हे जनमा अंतरीचे ठेवील ।। खर खर सांग फक्त तुझ्यावर मी शतदा प्रेम करील।।।।। ©swaranjali Gorde माझा श्वास।।