Find the Latest Status about मागतो मी पांडुरंगा रिंगटोन डाउनलोड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागतो मी पांडुरंगा रिंगटोन डाउनलोड.
Dhananjay(dhanuj) Sankpal
. . ©Dhananjay(dhanuj) Sankpal #विठ्ठला #पांडुरंगा #शायरी #धनूज
#विठ्ठला #पांडुरंगा #शायरी #धनूज #मराठीशायरी
read moreप्रकाश साळवी
आठवांची तुझ्या याद मागतो !! आठवांची तुझ्या याद मागतो कवितेची माझ्या दाद मागतो ** बेचव झाले जीवन वाटते गंधित श्वासांचा स्वाद मागतो ** जीवन म्हणजे काटेकुटे आयुष्याला साद मागतो ** किती लाजरी तू अबोली थोडा जरा संवाद मागतो ** चाफा जरी ना बोलला तरी जीवनाचे रंग अमर्याद मागतो ** माणूस माणसाचा ना राहिला एक थोडी फिर्याद मागतो ** काय मागू देवा तुजकडे सुखी जीवनाचा प्रसाद मागतो ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. ९१५८२५६०५४ आठवांची तुझ्या याद मागतो !!
आठवांची तुझ्या याद मागतो !!
read more