Nojoto: Largest Storytelling Platform

New फुलांना सुगंध मातीचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुलांना सुगंध मातीचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांना सुगंध मातीचा.

Stories related to फुलांना सुगंध मातीचा

    LatestPopularVideo

Devanand Jadhav

पाऊस आणि माती संगम असे प्रीतीचा पहिल्याच पावसात सुगंध येतो मातीचा   #rain पहिला पाऊस...! #मराठीप्रेम

read more
पाऊस आणि माती 
संगम असे प्रीतीचा 
पहिल्याच पावसात 
सुगंध येतो मातीचा 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav पाऊस आणि माती 
संगम असे प्रीतीचा 
पहिल्याच पावसात 
सुगंध येतो मातीचा 
  
#rain पहिला पाऊस...!

Jayshree Hatagale

#गंध मातीचा

read more
"गंध मातीचा"

पावसाचा पहिला सडा
मातीचा गंध वेडा
उमले मनामध्ये 
जसा केवडा....

पावसाची पहिली सर
मन ओलेचिंब क्षणभर 
अलवार आठवांचा 
पडतो जरा विसर

लवलवती हिरवी पाती
पावसाचे गीत गाती
भिजूनी श्रावणसरींत 
नववधू जणू भासती

सरली ती पानगळ
पानांवर जलबिंदूंचा ओघळ
अन् फुटते नवी पालवी
निसर्गाचं रुप सोज्वळ 

या पावसाच्या धारा
शिवतो मनास गार वारा
मिठीत साजणाच्या 
शहारे हा निसर्ग सारा

हे सौंदर्य सारं
नजरेत भरणारं
क्षण काही सुखाचे
ओंजळीत धरणारं... #गंध मातीचा

Devanand Jadhav

मृगाचा पाऊस...गंध मातीचा #Stars #मराठीकविता

read more
मृगाच्या शिडकाव्यात 
गंध मातीचा येई 
पहिल्याच पावसाने
धरणी धुंद होई  

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav मृगाचा पाऊस...गंध मातीचा

#Stars

Rishi Tiwari Samajsevi

सुगंध हीं सुगंध हो #lonely #कविता

read more

कविराज धनंजय

सुगंध.. #कविराज_धनंजय

read more
सखा सोबती सुगंध केतकी
अलवार झुले वाहत वार्‍यावर
एकटीच मी वनात सार्‍या 
फिरवीत नजर पुस्तकाच्या पानावर
...
#कविराज_धनंजय

©Dhananjay सुगंध..

Gayatri Sonaje

सुगंध #nojotophoto

read more
 सुगंध

सतीश देशपाडे

सुगंध..........

read more

Pradyumn awsthi

#असली सुगंध #जानकारी

read more
वास्तविकता में एक सिद्ध पुरुष को महकने के लिए
किसी महंगे इत्र की जरूरत नहीं पड़ती है क्योंकि 
ऐसे पुरुष का चरित्र ही इतना अच्छा और दूर 
तक महकता है की फूल भी इस महक
के आगे शून्य पड़ जाएं।

©Pradyumn awsthi #असली सुगंध

Sonal Panwar

विश्व मृदा दिवस के उपलक्ष्य में एक क्षणिका 🙏🙏 

    ‘ सुगंध ‘

फूलों की महक ,
आती है चमन से !
चिड़ियों की चहक ,
आती है वृन्दन से !
और मिट्टी की भीनी सुगंध
आती है अपने वतन से !

                – सोनल पंवार

©Sonal Panwar #सुगंध
#Worldsoilday

कवी - के. गणेश

आठवांचा सुगंध

read more
पहिल्या भेटीचा प्रत्येक क्षण
चेहऱ्यावर रेंगाळत राहतो..
जणू अंगणात फुलांचा,
सुगंध दरवळत राहतो..! आठवांचा सुगंध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile