Find the Latest Status about अगरबती करु दिवा बती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अगरबती करु दिवा बती.
Mohan Somalkar
एक दिवा🪔 एक🪔 संत गाडगेबाबाचा त्यांनी स्वच्छतेचा महामंत्र दिला! एक 🪔 संत तुकडोजीचा ग्रामगीतेतुन गीतासार सांगितला! एक 🪔 बाबा आमट्यांचा कुष्टरोंग्याना आसरा दिला! एक🪔 सिंधुताई सपकाळचा अनाथांना आश्रयाचा हात दिला! एक 🪔 आचार्य विनोबा भावेंचा भुमीहिनांना भुमीचा तुकडा दिला! एक🪔 डाॅ. बाबासाहेबांचा समता,बंधुभाव, संघर्षाचा महामंत्र दिला एक 🪔 ज्योतिबाचा सत्यशोधक समाज घडविला! एक 🪔 सावित्रीबाईचा स्त्री साक्षरतेचा रस्ता दाखविला ! एक 🪔 म. गांधींचा सत्य,अहिंसा, सत्याग्रहाचा मार्ग दाखविला.! असे अनेक दिवे🪔 देशाला तेज देऊन गेले. तरी माणुसकीचा का अंधार दिसतो आहे. नातवा, गोतवाचा माणूसही आज रस्ता प्रकाशात का भटकतो आहे ? मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar # दिवा
# दिवा #मराठीकविता
read moreSarju Aloney
वंशाचा दिवा मुलगा असेल पण तीच नसेल तर दिवा कसा लागेल राष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीविचार
read more