Nojoto: Largest Storytelling Platform

New दसरा कधी आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दसरा कधी आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दसरा कधी आहे.

Related Stories

    LatestPopularVideo

Santosh Jangam

#tumharesaath कविता "कधी -कधी" #मराठीकविता

read more

ANSARI ANSARI

आहे भरता #विचार

read more

Krishna

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे…… #Shayari

read more

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य पुढे? #Poetry

read more
White किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य पुढे?

Krishna

#तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…… #Love

read more

Dr. Uttam Karmalkar

#HappyMusic भाषा समृद्ध आहे का... #मराठीसंस्कृति

read more

Spidey2411

म्हणून मी single आहे.... #viral #explorepage #मराठीप्रेम

read more

Jaymala Bharkade

Farmer..life 💔 & The entire system..which make him depressed 🥲 #व्यवस्थेला कधी पाझर फुटेल #मराठीकविता

read more
व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !!

माय हारणी मया बापाची
ही काळी धरती माय 
वावराला काटे कुपाटे लावून
राबे रात्रं-दिन

संपत्ती काय तर म्हणे
मई बैलाची जोडी लय हाय
बैल गाडी हाकतो
राजाच्या छाताडावणी

कुणात हिम्मत नाय बाप्पा 
मया शेतकरी बापवणी 
ऊना तानात राबून
नांदे झोपडीत महलावानी

शेतकरी करे कष्टाने घामाचं सोन
कधी उनाने बेजार कधी पुराने बेहाल
उभा संसार सारं निसर्गाचं हाती
किती कष्ट करे.. याच अंदाज नाय !!

जगले कित्येक मया बापाच्या भरोशी
व्यापारी तर त्यांनीच पोसले खरे
तरी आता हतबल झाला कसा शेतकरी
म्हणे पेरणी ला घेतलेली कर्ज कस फेडू ?

निराधार कसा झाला हा 
उभ्या जगाचं पोशिंदा
म्हणे महागाई फार, नाय भाव मालाला   
या व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !!

©Jaymala Bharkade Farmer..life 💔 & The entire system..which make him depressed 🥲 #व्यवस्थेला कधी पाझर फुटेल

Sangeeta Kalbhor

#Emotional मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी हितगुज मला करावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे हवा कशाला घोर फुकाचा कोण #कविता

read more

Sangeeta Kalbhor

#happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी #कविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile