Nojoto: Largest Storytelling Platform

New हसण्यासाठी उखाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हसण्यासाठी उखाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसण्यासाठी उखाणे.

Stories related to हसण्यासाठी उखाणे

    LatestPopularVideo

vishnu thore

उखाणे.....

read more
उखाणे...

    -विष्णू थोरे

होते मनात काही ते बोललो मुक्याने

गंधाळले श्वास माझे केवढे धुक्याने


आला कुठून वारा हा केशरी उन्हाचा

न्हाऊन त्यात गेलो मी केवढे सुखाने


मागावरी तुझ्या होते भले दिवाने

केलीस बंद त्यांची तू रोजची दुकाने


हातून हात तुझा सोडून मी निघालो

पेचात पाडता हे तरीही का उखाणे उखाणे.....

तुझीच मी

अस्सल मराठी उखाणेfirstquote #marathiquotes #lifequotes love #husbandandwife

read more
निळ्या नभात चंद्राचा प्रकाश  ........ रावांवर आहे माझा पूर्ण विश्वास😍  अस्सल मराठी उखाणे#firstquote #marathiquotes #lifequotes #love #husbandandwife

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीकविता

read more
भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी
ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी
वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली
आयुष्याच्या ऐन दुपारी भेटे मजला ती माऊली

क्षणक्षण आता जगायचे मज पुरे जाहले कोंदट जगणे
सांगु कुणाला व्यथा मनीच्या समजत नव्हते जगणेमरणे
हाती माझ्या कोरी पाने स्मरणासंगे आहे भरणे
माय लेखणी माऊलीने केले माझे हसरे जगणे

©Smita Raju Dhonsale भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी
ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी
वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली
आयुष्या

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीशायरी

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हसण्यासाठी जन्म आपुला,
हे वाक्य जेव्हा लहानपणी कानावर आले,
तेव्हाच जगण्याचे सारे समीकरण बदलून गेले.
सुंदर निरोगी आयुष्य जगण्यासाठी,
हसण्यासारखे दुसरे औषध नाही हे समजून आले.
कुठलाही प्रसंग येवो जीवनात,
हसत हसत सामोरे जावे.
दुःखालाही भीती वाटावी जवळ येण्यास,
इतके आनंदी नि सुखी राहावे.
हसा आणि हसवत राहा,
आनंदी आयुष्य जगण्या इतके मात्र करत राहा सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
हसा आणि हसवत राहा.
#हसा
5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो.
हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तु

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile