Nojoto: Largest Storytelling Platform

New जास्तीत जास्त शेअर करा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जास्तीत जास्त शेअर करा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जास्तीत जास्त शेअर करा.

Stories related to जास्तीत जास्त शेअर करा

    LatestPopularVideo

Suraj

माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा.. #Health

read more
अरे कोरोना..
           - सूरज यादव


अरे बाबा कोरोना जा ना रे
निघून लवकर..
कंटाळलो आम्ही सगळेजण तुला
पाहुण्यांसारखा वाटलेलास..
वाटलं जाशील लवकर
पण तू काय जायचं नावच नाय काढत..

अरे आम्ही कितीतरी मुलं डिग्री होऊन बाहेर पडलो
आणि बरोबर टायमिंग लाच टपकलास..
आम्हाला नवीन जीवनाची,काहीतरी कमावून शिकण्याची,आईवडिलांना 
आमच्या कष्टाचे काहीतरी द्यायचं होत
आणि काय यार काय करायलाच 
देत नाहीस
तुझ्यामुळे आता स्वतःचा जीव वाचवणे हाच पर्याय ठेवलास ..
आमच्या सगळ्यांचा तू खलनायक आहेस..

आणि किती वेळ घरच्यांपासून दूर ठेवणार !
प्रत्येक वेळेस मोबाईल,इंटरनेट ने
नात्यातील प्रेम व्यक्त नाही करता येत
ना..
काही नात्यांना प्रत्यक्ष भेटूनच  
मनमोकळे करता येते.!
बाबा,काकांना आम्ही भेटलो तर पहिली मिठी मारतो रे..
म्हणजे काही नात्यांना स्पर्शाची ओढ असते रे..
प्रत्येक वेळेस मुक्यासारखे
काही सिम्बॉल ने आम्ही व्यक्त व्हायला आम्ही मुके आहोत का?
तुला काय कळणार नाती म्हणजे काय ते?
असो.

तू लवकर जा म्हणजे आमचा स्टार्टअप नीट लागेल..
नाहीतर तुला सगळे आता कोरोना म्हणून शिस्तीने हाक मारतायत..
पण काही दिवसांनी शिव्या घालूनच हाक मारतील..
खूप दिवस राहिलास आता..
जा लवकर तू.!!

©Suraj माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा..

#Health

Tejashree Deshpande

#प्रथम कविता आवडल्यास शेअर करा

read more

kadamkl

शेअर करा प्लीज #पाऊस #चारोळी #कदमकेएल #Life

read more

kalyani Pawar.

स्वत:ला समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करा

read more

Kisan Atole sir

https://youtu.be/dNx6LR-8zYw कविता लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. #lovebond

read more
https://youtu.be/dNx6LR-8zYw
like share and subscribe

©Kisan Atole sir https://youtu.be/dNx6LR-8zYw
कविता लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.
#lovebond

Pratik Patil Patu

जल प्रकोप 2019 पटलं तर नक्की शेअर करा

read more
जल प्रकोप 2019

पावसा तू वेळेवर, का नाही आलास?
का रे तू उशीर केलास?
पिकं वाळली
शेतकऱ्यांनी आत्महत्या केली
तरी तुला दया, कशी नाही आली

काय उपयोग आता येऊन
इतका मोठा पूर घेऊन
शेतं पाण्याखाली गेली
पिकं खुजली
तरी तुला दया, कशी नाही वाटली

जीवन होतास रे!
रावण कधी झालास!
इतका मोठा प्रकोप, कारे तू केलास
 इतकी हानी झाली
तरी तुला दया, कशी नाही आली

निसर्गा, चुकलं आमचं
माफ कर एकदाचं
परत नाही चुकायचं
प्लास्टिक नाही वापरायचं
झाड लावायचं, ते जगवायचं

निसर्ग स्वस्थ
तर आपण मस्त
निसर्ग चिडला की
मानव रडला...

पटलं तर नक्की शेअर करा ! जल  प्रकोप 2019
पटलं तर नक्की शेअर करा

Supriya Yewale

मी बनवलेले सोंग आहे कम्पोज pn मी दिलेय तर जास्तीत जास्त सगळीकडे पाठवा आणि कसे ahe mala msg करा ज्याला कोणाला याला आवडले ahe #मराठीशायरी

read more

kripaal

दोस्तो लाईक शेअर जरूर करा असा मत तोडना #throwback2020

read more

जीवन पाटील

खोट्या भावना ! ही कविता आवडल्यास नक्की शेअर करा. नमस्कार..! #poem

read more

Pratik Patil Patu

वारा जीवनाचा दर्शन.. आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि वाऱ्याला फॉलो कर #mrathikavita #yqtaai

read more
वारा जीवनाचा आदर्श

माणसानं वाऱ्या सारखं असावं
सतत वाहत राहावं
कधी थांबावं वाटलं
तरी वाऱ्या कड पहावं

वार्‍यासारखं जगाव

 मन वार्‍यासारखं शांत असावं
वादळासारखं तीव्र नसावं
काम वाऱ्यासारखं करावं
दुसऱ्यांसाठी असावं

वार्‍यासारखं जगावं

वार्‍यासारखं निर्भिड असावं
संकट स्वतः पार करावं
वार्‍यासारखं पसरत जावं
आणि मना-मनात घर कराव

आयुष्य वार्‍यासारखं जगाव

वार्‍यासारखं वाहत रहावं
झालं गेलं विसरून जाव
सर्वांना माफ कराव
सर्वांना प्रेम द्यावं

वार्‍यासारखं आयुष्य जगावं

 वारा जीवनाचा दर्शन..
आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि वाऱ्याला फॉलो कर
#mrathikavita #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile