Find the Latest Status about समोर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समोर.
Monika
तू समोर येता नजर अशी खिलते हरवलेली मी मग मला सापडते तू समोर येता डोळे ही पाणावले गालावरती खळी घेऊन ओठ ही खुलले तू समोर येता स्पर्श होतो जिवा हृदय धावे वेगे श्वास गंधाळतो जरा तू समोर येता एक वेगळीच जादू होते रातराणी ही दिवसा फुलली वाटत. ©Monika तू समोर येता
Dr Sukanya S. Sawant
Prime Maharashtra News Channel
Soniya Ghadi Official
Rekha Puttewar