Nojoto: Largest Storytelling Platform

New येणारे येथील जाणारे जातील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येणारे येथील जाणारे जातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येणारे येथील जाणारे जातील.

    LatestPopularVideo

somnath gawade

हे ही दिवस जातील.

read more
        हे ही दिवस जातील..
स्वतः भोवती घोंघावणारं निराशेचे वादळ
गिळू पाहतेय माझ्या चिरंजीवी स्वप्नांना...
माझ्या अभेद्य आत्मविश्वासाला आणि 
स्वाभिमानाला असंख्य टक्करा देणारे हे संकटांचे
तोफगोळे कधीच खिंडार पाडू शकणार नाही...
फिनिक्स पक्षाची पुन्हा ज्वालेतुन निर्माण
होण्याची उर्मी ह्रदयाशी बाळगून अखेरपर्यंत
अन्यायाविरुद्ध लढत राहीन.
पुन्हा-पुन्हा स्वतः ला एकच सांगावंसं वाटतंय
हे जे आज आहे ते कधीच शाश्वत राहणार नाही.
दुःखाचे आणि सुखाचेही क्षण कधीच चिरकाल
असू शकत नाहीत. हे ही दिवस जातील.

ragini Rajendra wasule

येणारे परत खुप आठवण येते तुझी....

read more

raju hirave

झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य चिखली येथील #nojotophoto

read more
 झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य चिखली येथील

Sachin Jiotode

#गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील पूरपरिस्थिती #Gadchiroli #flood #Sironcha #मराठीविचार

read more

GJ's Motivational

हेही दिवस जातील फक्त स्वतः वर विश्वास ठेवा #प्रेरक

read more
कितीही प्रार्थना केली तरी कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण
त्याला तुमची मनःस्थिती बदलायची असते.....

©Gajanan Gonewar हेही दिवस जातील फक्त स्वतः वर विश्वास ठेवा

viraj gosavi

राष्ट्रिय विज्ञान दिनानिमित्त सिंधुदुर्ग येथील आयडीयल स्कूल येथे मुझिकल वल्ड रेकॉर्ड #मराठीसंस्कृति

read more

Swapnil Parab

डिचोली तालुक्यातील साखळी, हरवळे येथील जगप्रसिद्ध धबधबा प्रवाहीत बनला आहे. #waterfall #Goa #tourist

read more

sandy

हद्याला स्पर्श करून जाणारे मनातील संगीत ....अनुभवा फक्त 🎵Sandy Lyrics 🎶🎶वर #मराठीप्रेम

read more

sandy

हद्याला स्पर्श करून जाणारे मनातील संगीत ....अनुभवा फक्त 🎵Sandy Lyrics 🎶🎶वर #मराठीप्रेम

read more

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील

read more
तुझ्या त्या वेदना अंतःकरणास
दुःख देऊन जातील खचित
मनाच्या आत हृदयात पार
भेदून जातील खचित
**
किती दुःख तुझे साचलेले
मोकळे कर एकदा डोळ्यातून
आसवांना मोकळे वाहून दे
आनंद एकदा वाहू दे ओठातून
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
संध्या.  ०६:०० शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील
loader
Home
Explore
Events
Notification
Profile