Nojoto: Largest Storytelling Platform

New बायबल वचन मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बायबल वचन मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बायबल वचन मराठी.

Stories related to बायबल वचन मराठी

    LatestPopularVideo

PRASHANT ZALTE

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Niranjan Nirajan Shih

सत्य वचन सत्य वचन #विचार

read more
कुछ किए बिना जय जय कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती सत्य वचन सत्य वचन

Naveen Bothra

वचन शुद्धि...वचन सिद्धि #विचार

read more

pandurang kokare

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

read more
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

स्मृति.... Monika

#sunkissed #सत्य वचन, कटु वचन

read more
*सत्य वचन, कटु वचन*
*मखौल उड़ाते हैं लोग ज़ब भी मेरा 
इक पल को जरूर दिल दुखता है 
पर उनके नकली चेहरों से 
उठते नक़ाब के पीछे 
डाह की आग में झुलसा चेहरा 
देख मुझे को उन पर सिर्फ़ तरस आता है |*

*आज की दुनिया में 
आपकी तारीफ़ की भी क़ीमत होती है 
लोग आपसे जुड़ते तब 
ज़ब उन्हें आपकी जरूरत होती है*

*बचपन की दोस्ती ग़र आज भी बरकरार है 
 तो आपकी किस्मत बड़ी अच्छी है 
बचपन की दोस्ती ही होती सबसे सच्ची है 
बाकी जो जुड़े हैं आपसे अभी -अभी 
सच मानिये हैं सभी बड़े मतलबी ||*
@स्मृति.... मोनिका ✍️

©स्मृति.... Monika #sunkissed #सत्य वचन, कटु वचन

Anuradha Priyadarshini

वचन #कविता

read more

Archana Deshpande-Pol

वचन #poem

read more
तुला दिलेलं वचन..
मी अजूनही पाळते आहे..
तुझ्या आठवांची पानं..
नकळतपणे चाळते आहे..

निशब्द शांत किनारा..
तळगाळ ढवळतो आहे..
सोनसळी स्वप्नात रमताना..
सलही निवळतो आहे..

वारा स्वैर स्पंदनांचा..
ह्रदयाशी सलगी करतो आहे..
खाऱ्या अबोल लाटांनी..
पापणकाठ पाझरतो आहे..

वजा करायच्या आठवणींना..
पुन्हा जमेत धरते आहे..
तु दिलेलं वचन..
मी अजूनही पाळते आहे..

©अर्चू वचन

N.S. RATHOR

वचन

read more
थामें हुए हाथ को भी छोड़ देती है दुनिया गरीबी के दौर में ।
दूर का रिश्ता भी बढा चढाकर निभाते है अमीरी कीं उस छौर में ।।
जाने कोनसा नशा है अमीरों कीं इस बेरूखी  दवा में ।
गरीबी का रुख तो अनोखा है पृकृति की इस हवा में ।। वचन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile