Find the Latest Status about आॅनलाईन शिक्षण घोषवाक्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आॅनलाईन शिक्षण घोषवाक्य.
Sonchapha
"घोषवाक्य स्पर्धा" "माझे मत"---"माझे भविष्य" ("एका--एका मताचे महत्व; "एका मताचे विशेष सामर्थ्य"") १) "काजू वर काजू बदाम काजू" आपले मत द्यायला मुळीच नका लाजू".......!!! २) "आपले एक मत योग्य उमेदवारास दया" "लोकांचा नवीन मताचा दृष्टिकोन बदला" ३) "आपले एक मत वाया जाऊ देऊ नका" "योग्य उमेदवारास निवडून देण्यास मागे हाटु नका" ४) "आपले मत-आपला हक्क; आपली जबाबदारी; आपला अधिकार गमावू नका" "योग्य उमेदवारास मत देण्यास माघार घेऊ नका"..!! ५) "जनतेसाठी--जनसेवा" "जनसेवेसाठी-निवडणूक"; "निवडणुकीसाठी-मतदान"; "मतदानासाठी लोकशाही" "हाच आपल्या लोकशाहीच्या सर्व-धर्म सहिष्णुतेच्या वाटचालीसाठी चा एकमेव मार्ग".......!!! ६) "दानात दान रक्तदान; अन्नदान; आणि मतदान; "मतदान करा; आणि आपल्या अधिकारासाठी; लोकशाहीच्या विकास कार्यास जनसेवेसाठी मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवारास पाठिंबा द्या.....!!! ७) "आपले-मत" देशाचा विकास; "आपली निवडणूक" "देशाची शान"......!!! ८) "आपले एक-एक मत देशाच्या विकास कार्यास प्रगती पथावर नेऊन पोचवू शकते, त्यामुळे आपले एकही मत वाया घालवू नका.....!!! ९) "एका मतामुळे खूप काही बदलू शकते, एक-एक मत हेच काळ चालवू शकते....!!! १०) "शक्ति आहे एका मताची" जाणीव आहे विकासपर्वाची"......!!! ©Sonchapha "मतदान घोषवाक्य स्पर्धा" #Bheed
Dr.Gaurav Verma
बच्चों को शिक्षित होने के साथ अगर संस्कारवान भी बनाना है तो सही "मार्गदर्शन" और बचपन से ही "अनुशासन" नितांत आवश्यक है! ✍️ ©Dr.Gaurav Verma #शिक्षण
Mohan Somalkar
शिक्षणदिन एका लेखणीने झाले परिवर्तन मुलांनो शिक्षण घ्यारे शिक्षण.! बुध्दीस आपल्या पैलू पाडा नवे आदर्श ठेऊनी सुज्ञान नागरिक बना! किती डोके पिटवुनि सांगायचे रोजच का शिक्षिकेने गाणे गायायचे! शिकुन सवरुन झाले जरा का मोठे हात मजुरी करुन नाही फोडावे लागणार गोटे म्हणून म्हणतो शिक्षण घ्या रे शिक्षण जीवन जगण्याचे हे प्रशिक्षण उच्च शिक्षण घेऊन सुखाचे करा आरक्षण मुलांनो शिक्षण घ्या रे शिक्षण.! शिक्षिका:- सौ. स्वाती खैरकर ©Mohan Somalkar # शिक्षण
rajnish ahire
रस्ता चिखलाने खराब आहे, पण शाळा शिकल्यानंतर एक वेगळाच रुबाब आहे.. शिक्षण
somnath gawade
हल्लीच्या शिक्षणपद्धतीत पाल्यापेक्षा पालकच विद्यार्थ्यांच्या भूमिकेत जास्त वावरताना दिसतात. 😂🤣 #शिक्षण पद्धती
Keshav
भविष्यवेधी शिक्षण पहिल्यांदाच शुभेच्छा संदेशाची याची आम्ही वाजवली रिंग समजावे लागले मेटाकॉग्निशनची थिंकिंग अबाउट थिंकिंग.... आनंद आणि समाधान लपला आहे स्वयं प्रेरणेच्या कुशीत उत्तम असा माणूस घडतो वेध ग्रूपच्या मुशीत..... जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण घेऊन आम्ही जगणार आहोत सिक्स सी च्या बिया घेऊन मातीत आम्ही रुजवनार आहोत..... स्वतःच्या खांद्यावर महाधनुष्य पेलण्याची दिली स्वपातळीने हिंमत दुसऱ्याकडे बोट न दाखवता कळली आम्हला आमची किंमत ....... ASAR, NAS आणि PISA हा आहे कौशल्याचा संग्राम शिक्षण देतो म्हणजे काय? त्यातून शिकलो चार आयाम..... आव्हान हा तर भविष्यवेधी शिक्षणाचा आहे प्रमुख गाभा प्रत्येक मूल घेईल उंच झेप हा विषयमित्राचा वादा..... करूया निरागस मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान शिकण्यासाठी वापरू छानस आधुनिक तंत्रज्ञान.... जी मुले वाढवतील स्वतःची अध्ययनाची रेस घेऊया गोंडस चेहऱ्याची सेल्फी विथ सक्सेस ... ©Keshav भविष्यवेधी शिक्षण
hemlata mandle
A child without Education like a bird without wings,,, ,,शिक्षणाशिवाय मुलं म्हणजे पंखाशीवाय पाखरे....... #Bloom #शिक्षण
Keshav
भविष्यवेधी शिक्षण पहिल्यांदाच शुभेच्छा संदेशाची याची आम्ही वाजवली रिंग समजावे लागले मेटाकॉग्निशनची थिंकिंग अबाउट थिंकिंग.... आनंद आणि समाधान लपला आहे स्वयं प्रेरणेच्या कुशीत उत्तम असा माणूस घडतो वेध ग्रूपच्या मुशीत..... जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण घेऊन आम्ही जगणार आहोत सिक्स सी च्या बिया घेऊन मातीत आम्ही रुजवनार आहोत..... स्वतःच्या खांद्यावर महाधनुष्य पेलण्याची दिली स्वपातळीने हिंमत दुसऱ्याकडे बोट न दाखवता कळली आम्हला आमची किंमत ....... ASAR, NAS आणि PISA हा आहे कौशल्याचा संग्राम शिक्षण देतो म्हणजे काय? त्यातून शिकलो चार आयाम..... आव्हान हा तर भविष्यवेधी शिक्षणाचा आहे प्रमुख गाभा प्रत्येक मूल घेईल उंच झेप हा विषयमित्राचा वादा..... करूया निरागस मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान शिकण्यासाठी वापरू छानस आधुनिक तंत्रज्ञान.... जी मुले वाढवतील स्वतःची अध्ययनाची रेस घेऊया गोंडस चेहऱ्याची सेल्फी विथ सक्सेस ... ©Keshav भविष्य वेधी #शिक्षण