Nojoto: Largest Storytelling Platform

New सुर्यास्त समय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुर्यास्त समय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुर्यास्त समय.

Stories related to सुर्यास्त समय

    LatestPopularVideo

Dr. Raju Ghanshyam Shrirame

सुर्यास्त

read more

milind sarkate

॥¤आठवणी¤॥

या आयुष्याच्या  सुर्यास्ताला
मागणे एकच माझे..
त्या दिवसभराच्या आठवणी
तु घेऊन जा सार्या...
त्या ह्रदयाच्या धडधडीला
सोबती झाल्यात..

आता माझाही आयुष्याच्या 
काळोख्याची सुरुवात झालीय..
सारी आपलीच मानुन 
मी आयुष्याच्या जुगारात
एक चुक मोठी केलीय...
 
तुझ्या प्रकाशागत मी
मन माझं मोकळ केल..
कट-कारस्थानाच्या पटात
दुनियाने मला दूर नेल..

आता उरलेल्या आयुष्यात
एकाकी जगावं म्हणतोय 
फक्त या छळणार्या आठवणी
निदान जाळुन जा म्हणतोय...

 - सरकटे मिलिंद मुरलीधर
9307240658 #सुर्यास्त..#आठवणी..#alone

बेजुबान शायर shivkumar

Rashmi Hule

उधळीत किरणांची अभा
सुर्य निघाला अंस्तांगताला 
रंगुनी रंगात कातरवेळ येते
घेऊनी गर्भात अंधाराला...  #सुर्यास्त #रंग #आभा
  #yqtaai #yqbaba#yqdidi #bestmarathiquote

sona

समय समय #nojotophoto

read more
 समय समय

Naresh Kumar

समय #समय #शायरी

read more

Lalit Kumar

।।समय।। ।।समय।।

read more
 ।।समय।।
।।समय।।

पवन तिवारी

समय #वक्त #समय

read more
वक़्त हो गर बुरा खुशी रो देती है।
सूखते    पेड़    देखे   बहारों   में ।।
  
poetpawan50@gmail. com समय
#वक्त #समय

INDIANTRUST.IN ( BY VISHNU SAINI)

Ashish Gurjar

समय समय पर #Quote #nojotophoto

read more
 समय समय पर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile